लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंदी

हिंदी, मराठी बातम्या

Hindi, Latest Marathi News

Ayushmann Khurana : विकी डोनर फेम 'आयुष्मान खुराना' ठरला हिंदी सिनेमातील 'गेम चेंजर' - Marathi News | ayushmann-khurana-got-game-changer-award-in-53-iffi-goa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी डोनर फेम आयुष्मान खुराना ठरला हिंदी सिनेमातील 'गेम चेंजर'

गोवा येथे झालेल्या ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये त्याला खास पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. यावेळी त्याने उपस्थित सर्वांचे आभार मानले ...

Asha Parekh : 'घागरा चोळी अन् साडी का नको?', लग्न सोहळ्यात वेस्टर्न कपडे घालण्याबाबत आशा पारेख यांचं विधान! - Marathi News | asha-parekh-questions-about-westernisation-women-choosing-to-wear-western-clothes-only | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'घागरा चोळी अन् साडी का नको?', लग्न सोहळ्यात वेस्टर्न कपडे घालण्याबाबत आशा पारेख यांचं विधान!

महिलांच्या ड्रेसिंग स्टाईलवरुन सध्या सतत वादविवाद होत आहेत. Western Culture पाश्चात्त्य संस्कृती स्वीकारत महिला तसेच कपडे परिधान करत आहेत यावरुन अनेक जण नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. ...

हृदयद्रावक! आम्हाला हिंदी नकोय; DMK कार्यालयासमोर एका व्यक्तीनं स्वत:ला पेटवलं - Marathi News | strong opposition to the Hindi language; One himself on fire in front of DMK office Tamilnadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! आम्हाला हिंदी नकोय; DMK कार्यालयासमोर एका व्यक्तीनं स्वत:ला पेटवलं

थंगावेल हे डिएमके पार्टीचे माजी कृषी संघ आयोजक होते. शनिवारी सकाळी थलाइयूरच्या पक्षाच्या कार्यालयासमोर हिंदी भाषा लादण्याचा ते विरोध करत होते ...

'गोविंदाचा बेवकुफ दोस्त' मराठमोळ्या अमेयला विकी म्हणतो, 'मित्रा...' - Marathi News | amey-wagh-marathi-actor-will-be-seen-in-naam-mera-govinda-with-vicky-kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गोविंदाचा बेवकुफ दोस्त' मराठमोळ्या अमेयला विकी म्हणतो, 'मित्रा...'

गोविंदा नाम मेरा मध्ये गोविंदाचा बेवकुफ दोस्त ही भुमिका अमेय करत आहे ज्याचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. ...

'या' चित्रपटाचा ट्रेलर पाहून आठवेल श्रद्धा वालकर हत्याकांड, थरारक दृश्य पाहून येईल अंगावर काटा - Marathi News | vadh-hindi-movie-trailer-reminds-you-of-shraddha-murder-case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' चित्रपटाचा ट्रेलर पाहून आठवेल श्रद्धा वालकर हत्याकांड, थरारक दृश्य पाहून येईल अंगावर काटा

अभिनेते संजय मिश्रा आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांचा आगामी सिनेमा 'वध' चे ट्रेलर बघून अंगावर काटा येतो. इतकेच नाही तर ट्रेलरमधील सीन्स बघुन सध्याच्या चर्चेत असणाऱ्या श्रद्धा हत्याकांडाची आठवण येईल. ...

'गौरवा'स्पद! हास्यजत्रेतील कलाकार हिंदीतही झळकला, चाहते झाले खुश - Marathi News | maharashtrachi-hasyajatra-fame-gaurav-more-acted-in-hindi-advertisement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गौरवा'स्पद! हास्यजत्रेतील कलाकार हिंदीतही झळकला, चाहते झाले खुश

गौरवने हास्यजत्रेतुन मराठी कलाविश्वात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. आता गौरवने हिंदीमध्येही बाजी मारली आहे. ...

हिरवी साडी, टिकली मधला 'नवाज' बघितला का, हड्डी सिनेमाची उत्सुकता - Marathi News | Green saree, ticked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिरवी साडी, टिकली मधला 'नवाज' बघितला का, हड्डी सिनेमाची उत्सुकता

नेहमीच मोठ्या पडद्यावर विविधांगी भुमिका करणारा, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडणारा बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी आता पुन्हा चाहत्यांना सरप्राईझ करणार आहे. ...

आजचा अग्रलेख: इंग्रजी की भारतीय भाषा? - Marathi News | Today's Editorial: English or Indian Language? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: इंग्रजी की भारतीय भाषा?

English or Indian Language: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशी भाषांच्या वापराचा विषय ऐरणीवर आला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना, भारतीयांच्या डोक्यावरील इंग्रजीचे भूत उतरविण्याचा प्रयत्न केला. ...