Uddhav Thackeray Hindi GR Cancelled: राज्य सरकारने त्रिभाषा सूत्र सक्तीचा करण्याचा निर्णय रद्द केला. या निर्णयानंतर आज उद्धव ठाकरेंनी त्यांची सविस्तर भूमिका मांडली. ...
उत्तर भारतातील अनेक जण इथे येतात मग तिथे मराठी शिकवली पाहिजे. दीडशे वर्षाची भाषा ३०० वर्षाच्या भाषेवर वरचढ ठरवण्याचा प्रयत्न झाला ते मान्य होणार नाही असं त्यांनी सांगितले. ...