देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
Himanshu roy, Latest Marathi News माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी 11 मे 2018 रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांना कर्करोगानं ग्रासले होते. हिमांशू रॉय हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते Read More
पीळदार शरीरयष्टी कमावलेला बॉडीबिल्डर, कर्तव्यदक्ष, नेहमी हसतमुख असणारे आयपीएस हिमांशू रॉय हे पोलीस दलासह नव्याने पोलीस दलात भरती होणाऱ्यांसाठी ‘आयडॉल’ होते. ...
चॉर्टर्ड अकाउंटंटची (सीए) पहिल्या श्रेणीतील पदवी असतानाही मुद्दामहून आयपीएस सेवेत दाखल झालेल्या हिमांशू रॉय यांच्या तीन दशकांच्या धवल कारर्किदीचा शेवट पोलीस वर्तुळाला चटका लावणारा ठरला. ...
अप्पर महासंचालक हिमांशू रॉय यांची आत्महत्या पोलीस दलच नव्हे, तर राज्यातील समस्त जनतेसाठी धक्कादायक व चटका लावणारी बाब ठरली आहे. ...
कुलाबा येथील निवासस्थानी हिमांशू रॉय यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली. ...
हिमांशू रॉय यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी जीटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आज रात्री 10 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ...
हिमांशू रॉय यांना बोनमॅरोचा कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. पण, हा लढवय्या आयपीएस अधिकारी डगमगला नव्हता. ...
पोलीस दलात आणि पत्रकारांच्या वर्तुळात त्यांच्याबद्दलचे अनेक किस्से ऐकवले जातात. ...