lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिमांशू रॉय

हिमांशू रॉय

Himanshu roy, Latest Marathi News

माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी 11 मे 2018 रोजी राहत्या घरी आत्महत्या केली.  त्यांना कर्करोगानं ग्रासले होते. हिमांशू रॉय हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते
Read More
अंडरवर्ल्ड असो वा मॅच फिक्सिंग... गुन्हेगारांना पुरून उरलेले 'सुपरकॉप' हिमांशू रॉय - Marathi News | There will be Underworld or match-fixing ... The criminals are being spotted by supercop Himanshu Roy. | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :अंडरवर्ल्ड असो वा मॅच फिक्सिंग... गुन्हेगारांना पुरून उरलेले 'सुपरकॉप' हिमांशू रॉय

विचार मरणाच्या नव्या पर्यायाचा - Marathi News | Thinking of a new alternative to death | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विचार मरणाच्या नव्या पर्यायाचा

कत्याच सुपर कॉप हिमांशु रॉय यांनी केलेल्या आत्महत्येमुळे पोलीस वर्तुळासह सारेच हादरून गेले. आॅस्ट्रेलियन शास्त्रज्ञ डेव्हिड गुडॉल यांचे इच्छामरणही असेच कोड्यात टाकणारे. या पार्श्वभूमीवर आत्महत्या, इच्छामरण अथवा दयामरण या मृत्यू कवटाळण्याचे पर्याय आणि ...

Himanshu Roy Suicide: 'ते बाहेर आलेच नाहीत; आला तो गोळीचा आवाज!' - Marathi News | They did not come out; He shot the shot! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Himanshu Roy Suicide: 'ते बाहेर आलेच नाहीत; आला तो गोळीचा आवाज!'

सकाळी साहेब नेहमीप्रमाणे नाश्ता करून बेडरूममध्ये गेले. ते एकटेच खोलीत बसलेले असायचे. त्यामुळे आम्ही कोणीच त्यांना बोलवायला गेलो नाही. ...

कमिटमेंट पाळणारे सुपर कॉप - Marathi News | Comptroller Super Coop | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कमिटमेंट पाळणारे सुपर कॉप

महाराष्ट्र एटीएसचे माजी प्रमुख व ज्येष्ठ आयपीएस अधिकारी हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येने समस्त पोलीस वर्तूळ हादरून गेले. तीन दशकांची त्यांची गौरवशाली कारकिर्द पोलीस दलाची शान वाढविणारी होती ...

Himanshu Roy: बरा होऊ लागला होता कॅन्सर; हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येला वेगळं वळण - Marathi News | himanshu roy didnt kill himself because of cancer claims dr nagarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Himanshu Roy: बरा होऊ लागला होता कॅन्सर; हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येला वेगळं वळण

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येला वेगळंच वळण मिळण्याची शक्यता ...

Himanshu Roy: आठवड्यापूर्वी मित्रांना घरी बोलावून हिमांशू रॉय म्हणाले होते... - Marathi News | himanshu roy had called all close family members and friends this week to say i love you all | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Himanshu Roy: आठवड्यापूर्वी मित्रांना घरी बोलावून हिमांशू रॉय म्हणाले होते...

आठवड्याभरापूर्वीच हिंमाशू रॉय यांनी नातेवाईक आणि मित्रांना भेटायला बोलावलं होतं ...

फाईट शुरू है... जिंदगीसे लढ रहा हूं...! हिमांशु रॉय - Marathi News | Fight started ... fighting for life ...! Himanshu Roy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फाईट शुरू है... जिंदगीसे लढ रहा हूं...! हिमांशु रॉय

फाईट शुरू है...जिंदगीसे लढ रहां हूं... देखते है क्या होता है..., असे भावनिक उद्गार माजी एटीएस प्रमुख हिमांशु रॉय यांनी आठ दिवसांपूर्वी आपल्या कौटुंबिक मित्राच्या परिवारातील सदस्यांसोबत बोलताना काढले होते. ...

हिमांशू रॉय यांची गोळी झाडून आत्महत्या, हाडांच्या कॅन्सरला कंटाळून जीवन संपविले - Marathi News | Himanshu Roy succumbed to his suicide by shooting a pill, killing his bones and killing his life | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिमांशू रॉय यांची गोळी झाडून आत्महत्या, हाडांच्या कॅन्सरला कंटाळून जीवन संपविले

धडाकेबाज पोलीस अधिकारी, महाराष्टÑ दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख, राज्याचे अप्पर महासंचालक हिमांशू रॉय (५५) यांनी शुक्रवारी दुपारी दुर्धर आजाराला कंटाळून राहत्या घरी तोंडात गोळी झाडून आत्महत्या केली. ...