लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेश

Himachal pradesh, Latest Marathi News

माकडाला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचा भीषण अपघात, CCTVमध्ये कैद झाली घटना - Marathi News | car accident in shimala, car collapsed while driver was trying to save monkey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माकडाला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचा भीषण अपघात, CCTVमध्ये कैद झाली घटना

भरधाव कार खोल पार्किंगमध्ये कोसळताच स्थानिकांनी वाचवण्यासाठी धाव घेतली. ...

महिला आयपीएस अधिकाऱ्याचे पेन हरवले; पोलीस अधिकारी कामाला लागले - Marathi News | Female IPS officer loses pen; Police officers went to search in Market, shops | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला आयपीएस अधिकाऱ्याचे पेन हरवले; पोलीस अधिकारी कामाला लागले

जिल्हा मुख्यालय कुल्लूमध्ये एक महिला आयपीएस अधिकारी पोलीस भरती करण्यासाठी आली आहे. एका पेनासाठी सगळ्या पोलिसांना कामाला लावणे हा प्रकार हिमाचल प्रदेशमध्ये घडला आहे. ...

नवजात बालकाला जंगलात फेकणारे आई-वडील निघाले अल्पवयीन, नात्याने भाऊ-बहीण, तपासातून धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Parents who threw a newborn baby in the forest went out as minors, siblings, shocking information from investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अर्भकाला जंगलात फेकणारे निघाले अल्पवीयन, नात्याने भाऊ-बहीण, तपासातून धक्कादायक माहिती समोर

Crime NEWS: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर जिल्ह्यातील तलाई ठाणे क्षेत्रामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या महिन्यात घंडीर पंचायतीमधील गावामध्ये झाडीत सापडलेल्या नवजाच अर्भकाच्या आई-वडिलांना पोलिसांनी शोधून काढले आहे. ...

पंक्चर झालेला ट्रक चालकाविना धावला, महिलेसह दोघांचा मृत्यू , हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यात भीषण अपघात - Marathi News | Punctured truck runs without driver, kills two including woman, horrific accident in Mandi district of Himachal Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंक्चर झालेला ट्रक चालकाविना धावला, महिलेसह दोघांचा मृत्यू 

Accident in Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यात पंक्चर टायर बदलण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभा केलेला विटांनी भरलेला ट्रक जॅक निखळल्याने पुढे सरकला. या ट्रकखाली सापडून चालक आमि एका महिलेचा मृत्यू झाला. ...

धक्कादायक! बँक मॅनेजरने जुगारात उडवले ग्राहकांचे तब्बल 1 कोटी रुपये; 'अशी' झाली पोलखोल - Marathi News | kullu himachal gramin bank kullu branch fraud by manager for online gambling | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! बँक मॅनेजरने जुगारात उडवले ग्राहकांचे तब्बल 1 कोटी रुपये; 'अशी' झाली पोलखोल

Bank manager online gambling : बँक मॅनेजरनेच ग्राहकांच्या पैशांवर डल्ला मारल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ...

Himachal Byelection Result: ७० वर्षाची प्रथा मोडली; मंडीमध्ये काँग्रेसच्या विजयी उमेदवारानं इतिहास रचला - Marathi News | Himachal Byelection Congress Pratibha Singh Won From Mandi Parliamentary Seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७० वर्षाची प्रथा मोडली; मंडीमध्ये काँग्रेसच्या विजयी उमेदवारानं इतिहास रचला

१९९६ मध्ये जेव्हा पंडित सुखराम यांचा विजय झाला त्यावेळी अटल बिहारी वाजयेपी यांचे सरकार बनलं. परंतु अवघे १३ दिवस हे सरकार चाललं. ...

Bypoll Results 2021: महागाईमुळं भाजपाचा पोटनिवडणुकीत पराभव, हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांचं विधान - Marathi News | bypoll results 2021 himachal cm jairam thakur statement bjp lost due to inflation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाईमुळं भाजपाचा पोटनिवडणुकीत पराभव, हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांचं विधान

Bypoll Results 2021: हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदार संघात आणि अर्की, फतेहपूर, जुब्बल-कोटखाई येथील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला सपाटून मार खावा लागला आहे. ...

Himachal Pradesh Byelections: पोटनिवडणुकीत भाजपला मोठा झटका, एका लोकसभेसह तीन विधानसभा जागांवर काँग्रेस विजयी - Marathi News | Himachal Pradesh By-elections: Big blow to BJP in by-elections, Congress wins in one Lok Sabha and three assembly seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचल प्रदेश पोटनिवडणुकीत भाजपला मोठा झटका, काँग्रेसने केला सुपडा साफ

Himachal Pradesh By-elections: मंडी लोकसभेच्या जागेवर माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्याो पत्नी प्रतिभा सिंह यांनी मोठा विजय मिळवला. ...