लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेश

Himachal pradesh, Latest Marathi News

‘ती’ परंपरा मोडून भाजपला पुन्हा संधी द्या; हिमाचलमध्ये अमित शहा यांचे आवाहन - Marathi News | Give another chance to BJP by breaking tradition; Home Minister Amit Shah's appeal in Himachal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ती’ परंपरा मोडून भाजपला पुन्हा संधी द्या; हिमाचलमध्ये अमित शहा यांचे आवाहन

शहा यांनी असाही आरोप केला, की दिल्ली आणि हिमाचल प्रदेशात आई आणि मुलगा काँग्रेस चालवित आहेत. ...

भाजपचे धोरण सापडले संकटात; हिमाचल प्रदेशात बंडखोरी; गुजरातमध्येही अडचणी - Marathi News | BJP policy found in crisis; Insurgency in Himachal Pradesh; Difficulties in Gujarat too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे धोरण सापडले संकटात; हिमाचल प्रदेशात बंडखोरी; गुजरातमध्येही अडचणी

पाटीदार समाजाने आजवर कधीही भाजपला भक्कम पाठिंबा दिला नाही. ...

निवडणूक रोख्यांच्या रूपाने पक्षांना ५४५ कोटींच्या देणग्या; निवडणुकांआधी माहिती जगासमोर - Marathi News | 545 crores in donations to parties in the form of election bonds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक रोख्यांच्या रूपाने पक्षांना ५४५ कोटींच्या देणग्या; निवडणुकांआधी माहिती जगासमोर

गुजरात, हिमाचल विधानसभा निवडणुकांआधी माहिती जगासमोर ...

Kangana Ranaut : कंगना राणौत यांचं भाजपात स्वागत आहे पण तिकिट हवं असेल तर.., जेपी नड्डा स्पष्टचं बोलले...!! - Marathi News | jp nadda in shimla welcomes kangana ranaut in bjp | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत यांचं भाजपात स्वागत आहे पण तिकिट हवं असेल तर.., जेपी नड्डा स्पष्टचं बोलले...!!

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौत राजकारणात येण्यासाठी उत्सुक आहे. काल-परवा तिने तसे संकेतच दिलेत. आता कंगनाच्या या वक्तव्यावर भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची प्रतिक्रिया आली आहे. ...

प्रियांका गांधी यांना हिमाचल प्रदेशात यश मिळेल? - Marathi News | Will Priyanka Gandhi succeed in Himachal Pradesh? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रियांका गांधी यांना हिमाचल प्रदेशात यश मिळेल?

अनुकूल वातावरण लक्षात घेऊन प्रियांका गांधी यांनी हिमाचलच्या रिंगणात उतरायचे ठरवले असले तरी राजकीय पंडितांना मात्र यात धोका दिसतो. ...

कोट्यधीश चहावाला बनला भाजपाचा उमेदवार; संपत्ती पाहून तुम्हीही व्हाल हैराण - Marathi News | Himachal Pradesh Assembly Elections; BJP Chaiwala Candidate Sanjay Sood From Shimla Is Crorepati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोट्यधीश चहावाला बनला भाजपाचा उमेदवार; संपत्ती पाहून तुम्हीही व्हाल हैराण

भाजपाचे मंत्री सुरेश भारद्वाज यांच्या जागी संजय सूद यांना तिकीट देण्यात आले असून ते गेल्या चार वेळा या जागेवरून निवडणूक लढवत होते.  ...

हिमाचलसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी! फेरबदल केल्याने इच्छुकांमध्ये खळबळ - Marathi News | Second list of BJP candidates for Himachal! Excitement among aspirants due to reshuffle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी! फेरबदल केल्याने इच्छुकांमध्ये खळबळ

रमेश धवला हे देहरामधून तर रविंदर सिंग रवी हे माजी मंत्री ज्वालामुखीतून निवडणूक लढविणार आहेत. ...

आपकडून जोरदार प्रचार, काँग्रेसही तयार; हिमाचल, गुजरातमध्ये भाजपा सत्ता राखणार की परिवर्तन होणार? ओपिनियन पोलमध्ये दिसला असा कल - Marathi News | Himachal Pradesh opinion poll, Gujarat opinion poll, Strong campaign from AAP, Congress is also ready; Will BJP retain power in Himachal, Gujarat or will it change? A trend seen in opinion polls | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :AAPकडून जोरदार प्रचार,काँग्रेसही तयार; हिमाचल, गुजरातमध्ये BJP सत्ता राखणार की परिवर्तन होणार?

Gujarat, Himachal Pradesh opinion polls: दरम्यान, दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपा सत्ता राखणार की, यावेळी सत्ता परिवर्तन होणार, याबाबत राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता आहे. आता या दोन्ही राज्यांमधील मतदासांचा कल काय आहे हे सांगणारे ओपिनियन पोल ...