लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेश

Himachal pradesh, Latest Marathi News

हायकमांडचा सुखू यांच्या नावावर शिक्कामोर्तब,हिमाचल काँग्रेसमध्ये दोन गट नाराज? वाचा सविस्तर - Marathi News | himachal congress chief pratibha singh out of chief minister race | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायकमांडचा सुखू यांच्या नावावर शिक्कामोर्तब,हिमाचल काँग्रेसमध्ये दोन गट नाराज? वाचा सविस्तर

हिमाचलमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे, मुख्यमंत्रिपदासाठी आता नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. ...

सत्ता जाताच हिमाचलमध्ये भाजपाला सुरुंग? अनेक आमदार काँग्रेसच्या संपर्कात, सुखविंदर सिंह सुक्खू यांचा दावा  - Marathi News | A tunnel for BJP in Himachal as soon as power goes? Several MLAs in touch with Congress, claims Sukhwinder Singh Sukkhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्ता जाताच हिमाचलमध्ये भाजपाला सुरुंग? अनेक आमदार काँग्रेसच्या संपर्कात

Himachal Pradesh: भाजपामधील काही आमदार काँग्रेसमध्ये येण्यासाठी संपर्कात असल्याचा दावा करून काँग्रेस नेते सुखविंदर सिंह सुक्खू यांनी खळबळ उडवून दिली आहे. ...

केवळ ३८ हजार मतांमुळे हिमाचलमध्ये झाले सत्तांतर; १ उमेदवार ६० मतांनी विजयी   - Marathi News | Change of power in Himachal due to only 38 thousand votes; 1 candidate won by 60 votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केवळ ३८ हजार मतांमुळे हिमाचलमध्ये झाले सत्तांतर; १ उमेदवार ६० मतांनी विजयी  

किरकोळ मतांनी अधिक विजय : काँग्रेस ४३.९० तर, भाजपला ४३ टक्के मते ...

हिमाचलात पेच वाढला! मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच; २ दिग्गजांचा दावा - Marathi News | 2 veteran Congress leaders claim for the post of CM in Himachal Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलात पेच वाढला! मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच; २ दिग्गजांचा दावा

मुख्यमंत्रिपदासाठी प्रतिभा सिंह, सुखविंदरसिंग सुख्खू यांचा दावा ...

Himachal Pradesh Election: धक्कादायक! फक्त 12036 मतांनी भाजपच्या हातून हिमाचलची सत्ता गेली, आकडेवारी आली समोर... - Marathi News | Himachal Pradesh Election 2022: BJP lost power in Himachal by just 12036 votes, statistics revealed | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त 12036 मतांनी भाजपच्या हातून हिमाचलची सत्ता गेली, आकडेवारी आली समोर...

Himachal Pradesh Election: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला 25 तर काँग्रेसला 40 जागा मिळाल्या आहेत. ...

हिमाचलमध्ये मुख्यमंत्र्यांची निवड ठरतेय काँग्रेससाठी डोकेदुखी, अनेक दावेदार, कुणाला संधी मिळणार? - Marathi News | Election of Chief Minister in Himachal is a headache for Congress, many contenders, who will get a chance? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमध्ये मुख्यमंत्र्यांची निवड ठरतेय काँग्रेससाठी डोकेदुखी,अनेक दावेदार,कुणाला संधी मिळणार?

Himachal Pradesh Congress: हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाचे आव्हान मोडीत काढत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता. मात्र या विजयानंतर मुख्यमंत्र्यांची निवड करणे काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहे. ...

Himachal Pradesh Election: प्रतिभा सिंह यांना मुख्यमंत्री करण्यास पक्षाचा नकार; 'ऑपरेशन लोटस'ची शक्यता..? - Marathi News | Himachal Pradesh Election: Congress Party's refusal to make Pratibha Singh Chief Minister; Possibility of 'Operation Lotus'..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रतिभा सिंह यांना मुख्यमंत्री करण्यास पक्षाचा नकार; 'ऑपरेशन लोटस'ची शक्यता..?

Himachal Pradesh Election: प्रतिभा सिंह यांना 25 आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे त्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे आहेत. ...

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी स्वीकारला हिमाचल प्रदेशमधील पराभव? म्हणाले, “विरोधक म्हणून योग्य...” - Marathi News | pm narendra modi reaction on himachal pradesh assembly election result 2022 said bjp committed to development of the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी स्वीकारला हिमाचल प्रदेशमधील पराभव? म्हणाले, “विरोधक म्हणून योग्य...”

PM Narendra Modi: हिमाचलच्या हिताचे मुद्दे मांडत राहू. राज्याच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पंतप्रधान मोदींनी दिली. ...