Himachal Pradesh: गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे हिमाचल प्रदेशमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीच्या प्रसंगी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी दिलेल्या एका विधानावरून वाद निर्माण झाला आहे. ...
राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. भूस्खलनाने राज्यातील अनेक प्रमुख रस्ते बंद आहेत, घरांचे नुकसान झाले आणि शिमला येथील मंदिरात अनेक भाविक अडकले. ...