लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेश

Himachal pradesh, Latest Marathi News

हिमाचलमध्ये परफ्यूम फॅक्टरीला भीषण आग, १५-२० कामगार अडकले, २ जणांनी छतावरून उड्या टाकल्या - Marathi News | Massive fire breaks out at perfume factory in Himachal, 15-20 workers trapped, 2 jump from roof | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमध्ये परफ्यूम फॅक्टरीला भीषण आग, १५-२० कामगार अडकले, २ जणांनी छतावरून उड्या टाकल्या

हिमाचल प्रदेशमध्ये एका परफ्यूम फॅक्टरीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ...

उत्तरेकडे सुरू असलेल्या हिमवर्षावामुळे राज्यातही थंडीत वाढ होण्याची शक्यता - Marathi News | Due to the ongoing snowfall in the north, the state is also likely to experience an increase in cold | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्तरेकडे सुरू असलेल्या हिमवर्षावामुळे राज्यातही थंडीत वाढ होण्याची शक्यता

लागोपाठ येणाऱ्या तीन पश्चिमी झंजावाताच्या साखळीतून संपूर्ण उत्तर भारत पुन्हा ओला होणार असून, सध्या तेथे पडणारे धुके व हिमवर्षावाबरोबरच पावसाची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यामुळे रविवार, ४ फेब्रुवारीपर्यंत थंडी वाढण्याची शक्यता आहे. ...

रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ९० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग, कॉलेजने ठोठावला दंड, परिसरात उडाली खळबळ!  - Marathi News | Himachal Group of Institution, Paonta Sahib, threatened to expel students for attending local functions of the consecration of Lord Ram idol at Ayodhya on January 22 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ९० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग, कॉलेजने ठोठावला दंड!

कॉलेज प्रशासनाच्या या कारवाईमुळे पांवटा साहिब येथील हिंदू संघटना संतप्त झाल्या आणि त्यांनी कॉलेजच्या गेटवरच गोंधळ घातला. ...

मुलींच्या लग्नाचे वय 18 वरुन 21 वर; मंत्रिमंडळाने मंजूर केला प्रस्ताव - Marathi News | Himachal Cabinet Meeting: Marriage age for girls from 18 to 21; The cabinet approved the proposal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलींच्या लग्नाचे वय 18 वरुन 21 वर; मंत्रिमंडळाने मंजूर केला प्रस्ताव

Himachal Cabinet Meeting: मुलींच्या लग्नाचे वय वाढवण्याबाबत अनेकदा मागणी होत असते. ...

Video: वाहतूक कोंडीपासून वाचण्यासाठी पर्यटकाने चक्क नदीतून चालवली Thar... - Marathi News | Himachal Pradesh Spiti Valley Video: To escape from the traffic jam, the tourist drove car through the river | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: वाहतूक कोंडीपासून वाचण्यासाठी पर्यटकाने चक्क नदीतून चालवली Thar...

हिमाचल प्रदेशातील लाहौर-मनाली रोडवर घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी त्या चालकावर कारवाई केली. ...

हिमाचल प्रदेशात पर्यटकांची मोठी गर्दी; प्रचंड वाहतूक कोंडी, हजारो वाहने अडकली, पाहा फोटो - Marathi News | Huge tourist rush in Himachal Pradesh; Huge traffic jam, thousands of vehicles stuck, see photo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचल प्रदेशात पर्यटकांची मोठी गर्दी; प्रचंड वाहतूक कोंडी, हजारो वाहने अडकली, पाहा फोटो

पर्यटकांची वाढती संख्या पाहता हिमाचल पोलीस आता ड्रोनद्वारेही पाळत ठेवत आहेत. ...

नवीन वर्षाची सुरुवात पावसाने होणार; दिल्लीसह देशातील अनेक भागात हवामान बदलणार! - Marathi News | The New Year will begin with rain; The weather will change in many parts of the country including Delhi! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन वर्षाची सुरुवात पावसाने होणार; दिल्लीसह देशातील अनेक भागात हवामान बदलणार!

३० डिसेंबर ते २ जानेवारी २०२४पर्यंत मध्य भारतासह उत्तर-पश्चिम भागात पाऊस पडू शकतो. ...

पिकांचे नुकसान करणाऱ्या माकडांच्या उच्छादाचा होणार बंदोबस्त - Marathi News | There will be an control of monkeys that damage the crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिकांचे नुकसान करणाऱ्या माकडांच्या उच्छादाचा होणार बंदोबस्त

हिमाचल प्रदेशात माकडांच्या नसबंदीला मंजुरी मिळाली आहे. आता त्याच धर्तीवर कोकणातही माकडांची नसबंदी करण्याची योजना आहे. केंद्र सरकारने या योजनेला हिरवा कंदील दिला तर कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...