हिमाचल प्रदेशातील एकमेव जागेसाठी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी मंगळवारी क्रॉस व्होटिंग केल्याने हे संकट निर्माण झाले आहे. ...
काँग्रेसच्या सहा आमदारांनीही मुख्यमंत्र्यांविरोधात बंड पुकारलं आहे. त्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता असताना आता थेट मुख्यमंत्र्यांनीच आपला राजीनामा देऊ केला आहे. ...