लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेश, मराठी बातम्या

Himachal pradesh, Latest Marathi News

हिमाचलच्या सांगला खोऱ्यात ढगफुटी, 25 वाहनं गेली वाहून; शिमल्यात ढिगाऱ्याखाली अडकली महिला - Marathi News | himachal flood now cloud burst in sangla valley of kinnaur 25 vehicle damage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलच्या सांगला खोऱ्यात ढगफुटी, 25 वाहनं गेली वाहून; शिमल्यात ढिगाऱ्याखाली अडकली महिला

किन्नौर जिल्ह्यातील सांगला खोऱ्यात आता ढगफुटी झाली आहे. या घटनेत सुमारे 20 ते 25 वाहने पुरात वाहून गेली असून मोठं नुकसान झालं आहे. ...

हिमाचलमध्ये ८,००० कोटी रुपयांचे नुकसान : मुख्यमंत्री सुक्खू - Marathi News | Rs 8,000 crore loss in Himachal: Chief Minister Sukhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमध्ये ८,००० कोटी रुपयांचे नुकसान : मुख्यमंत्री सुक्खू

पंजाबमधील विविध पूरग्रस्त जिल्ह्यांमधून २२ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले ...

मोठमोठ्या इमारती कोसळल्या पण महापुरात ऐतिहासिक मंदिराला धक्काही नाही; video व्हायरल... - Marathi News | Himachal Pradesh Mandi Panchvaktra Shiva Temple Stood Still in Flood Water, video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठमोठ्या इमारती कोसळल्या पण महापुरात ऐतिहासिक मंदिराला धक्काही नाही; video व्हायरल...

आधुनिक तंत्रज्ञानाने बांधलेल्या इमारती महापुरात वाहून गेल्या, पण ऐतिहासिक मंदिर आपल्या जागेवर ठामपणे उभे. ...

Himachal Pradesh floods: पर्यटनासाठी गेले अन् महापुरात अडकले; पुण्यातील ११ पर्यटकांचा समावेश - Marathi News | Himachal Pradesh floods Went on a tour and got caught in a deluge 11 tourists Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटनासाठी गेले अन् महापुरात अडकले; पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील ११ पर्यटकांचा समावेश

पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील ११ पर्यटकांचा समावेश... ...

Himachal Floods: हिमाचलच्या पुरात अडकलं रुबिना दिलैकचं कुटुंब; घरातल्यांशी तुटला होता संपर्क - Marathi News | rubina dilaik on himachal pradesh floods could not reach my family for hours visuals were scary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Himachal Floods: हिमाचलच्या पुरात अडकलं रुबिना दिलैकचं कुटुंब; घरातल्यांशी तुटला होता संपर्क

Rubina dilaik: रुबिनाचं संपूर्ण कुटुंब आजही हिमाचलमधील शिमला येथे स्थायिक आहे. ...

नवरा मुलगा 200KM दूर, भूस्खलनाने रोखली वरात; वधु-वराने ऑनलाइन उरकले लग्न - Marathi News | himachal-pradesh, shimla-boy-online-marriage-with-kullu-girl-after-heavy-rain-and-landslide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवरा मुलगा 200KM दूर, भूस्खलनाने रोखली वरात; वधु-वराने ऑनलाइन उरकले लग्न

या अनोख्या ऑनलाईन लग्नाची सध्या राज्यभरात चर्चा होत आहे. ...

यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी, ४५ वर्षांचा विक्रम मोडला;केजरीवालांनी बोलावली बैठक - Marathi News | Yamuna water level reaches its highest-ever mark at 207.55 metres; CM Arvind Kejriwal convenes emergency meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी, ४५ वर्षांचा विक्रम मोडला;केजरीवालांनी बोलावली बैठक

यमुनेच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने दिल्लीकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ...

दिल्ली-हरियाणामध्ये पुराचा धोका, कुल्लूमध्ये हजारो पर्यटक अडकले; चारधाम यात्रा पुन्हा खंडित - Marathi News | Flood threat in Delhi-Haryana, thousands of tourists stranded in Kullu; Chardham Yatra interrupted again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-हरियाणामध्ये पुराचा धोका, कुल्लूमध्ये हजारो पर्यटक अडकले; चारधाम यात्रा पुन्हा खंडित

राजस्थानच्या वाळवंटी राज्यापासून ते डोंगराळ राज्यांपर्यंत, गंगा, यमुना आणि बियाससह सर्व प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. ...