चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
हिमाचल प्रदेश, मराठी बातम्या FOLLOW Himachal pradesh, Latest Marathi News
Himachal Pradesh: गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे हिमाचल प्रदेशमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीच्या प्रसंगी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी दिलेल्या एका विधानावरून वाद निर्माण झाला आहे. ...
Himachal Disaster: गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यभर बिकट परिस्थिती झाली आहे. ...
हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे घरं उद्ध्वस्त झाली. जनजीवन विस्कळीत झालं. ...
गोरक्षक बिट्टू बजरंगी याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नूहमध्ये हिंसाचार उसळला होता. ...
धरणाच्या तलावात साडेसात लाखांहून अधिक पाणी शिरल्याने धरणाची पाणीपातळी १३९७ फुटांवर पोहचली होती. ...
उत्तराखंडमधील रुद्रप्रयागच्या मध्यमहेश्वर धामच्या दर्शनासाठी आलेले २० ते २५ भाविक अडकले होते. ...
राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. भूस्खलनाने राज्यातील अनेक प्रमुख रस्ते बंद आहेत, घरांचे नुकसान झाले आणि शिमला येथील मंदिरात अनेक भाविक अडकले. ...
रेल्वेरूळ उखडले, घरांचेही नुकसान ...