लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेश, मराठी बातम्या

Himachal pradesh, Latest Marathi News

नवीन वर्षाची सुरुवात पावसाने होणार; दिल्लीसह देशातील अनेक भागात हवामान बदलणार! - Marathi News | The New Year will begin with rain; The weather will change in many parts of the country including Delhi! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन वर्षाची सुरुवात पावसाने होणार; दिल्लीसह देशातील अनेक भागात हवामान बदलणार!

३० डिसेंबर ते २ जानेवारी २०२४पर्यंत मध्य भारतासह उत्तर-पश्चिम भागात पाऊस पडू शकतो. ...

पिकांचे नुकसान करणाऱ्या माकडांच्या उच्छादाचा होणार बंदोबस्त - Marathi News | There will be an control of monkeys that damage the crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिकांचे नुकसान करणाऱ्या माकडांच्या उच्छादाचा होणार बंदोबस्त

हिमाचल प्रदेशात माकडांच्या नसबंदीला मंजुरी मिळाली आहे. आता त्याच धर्तीवर कोकणातही माकडांची नसबंदी करण्याची योजना आहे. केंद्र सरकारने या योजनेला हिरवा कंदील दिला तर कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...

NIT मधून B.Tech, कोण आहेत राजेश धर्मानी? सुखू मंत्रिमंडळात होणार सामील - Marathi News | Rajesh Dharmani Will Take Oath As Minister In Himachal Pradesh, who is mla rajesh dharmani? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NIT मधून B.Tech, कोण आहेत राजेश धर्मानी? सुखू मंत्रिमंडळात होणार सामील

Himachal Pradesh Cabinet Expansion : बिलासपूरमधील घुमारवी येथील काँग्रेसचे आमदार राजेश धर्मानी आमि कांगडामधील आमदार यादविंदर गोमा यांना मंत्रिपद मिळणार आहे. ...

सुरक्षा दलांचे स्थान मंदिरच; पंतप्रधान माेदींची भावना, लेपचा येथे सुरक्षा दलांसोबत दहावी दिवाळी - Marathi News | The location of the security forces is the temple itself; Said that Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरक्षा दलांचे स्थान मंदिरच; पंतप्रधान माेदींची भावना, लेपचा येथे सुरक्षा दलांसोबत दहावी दिवाळी

रविवारी मोदी लेपचा येथे पोहोचले. सैनिकांसोबतच्या भेटीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. ...

“संकल्पही आपला अन् संसाधनेही, जवानांमुळे देश सुरक्षित”; PM मोदींनी सीमेवर साजरी केली दिवाळी - Marathi News | pm narendra modi celebrated diwali in lepcha himachal pradesh with brave security force | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“संकल्पही आपला अन् संसाधनेही, जवानांमुळे देश सुरक्षित”; PM मोदींनी सीमेवर साजरी केली दिवाळी

PM Narendra Modi News: माझे सैनिक बांधव उभे आहेत, ती भूमी एखाद्या मंदिरापेक्षा कमी नाही, असे सांगत पंतप्रधान मोदींनी सीमेवरील जवानांबाबत गौरवोद्गार काढले. ...

हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या मध्यरात्री अचानक पोटात दुखू लागले; हॉस्पिटलमध्ये दाखल - Marathi News | The Chief Minister of Himachal Pradesh sukhvinder singh sukhu had a sudden stomach ache in the middle of the night; admitted to hospital IGMC shimla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या मध्यरात्री अचानक पोटात दुखू लागले; हॉस्पिटलमध्ये दाखल

मुख्यमंत्री कार्यालयाकडून किंवा काँग्रेसकडून अद्याप अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही. परंतू, रुग्णालयाती सुत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  ...

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजपाच्या माजी मुख्यमंत्र्यांची घरी जाऊन मागितली माफी, नेमकं कारण काय?    - Marathi News | Congress leader Jairam Ramesh went to BJP's former chief minister Prem Kumar Dhumal's house and apologized, what is the exact reason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जयराम रमेश यांनी भाजपाच्या माजी मुख्यमंत्र्यांची घरी जाऊन मागितली माफी, नेमकं कारण काय?

Jairam Ramesh : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मानहानीच्या एका प्रकरणात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांची माफी मागितली आहे. ...

संतापजनक! लहान मुलीची छेड कढल्याप्रकरणी ८५ वर्षीय भाजपा नेता अटकेत, व्हिडीओ आला समोर  - Marathi News | 85-year-old BJP leader arrested for molesting little girl, video surfaced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लहान मुलीची छेड कढल्याप्रकरणी ८५ वर्षीय भाजपा नेता अटकेत, व्हिडीओ आला समोर 

Crime News: भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्यावर लहान मुलीची छेड काढल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ...