जसप्रीत बुमराहने पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात अभिषेक शर्माला ( ११) माघारी पाठवले. इशान किशनने अफलातून झेल घेतला आणि ५६ धावांवर SRH ला पहिला धक्का बसला.
हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ जागांसाठी ९ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. १८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून हिमाचल प्रदेश विधानसभेवर कोण सत्ता स्थापन करणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. हिमाचलमध्ये ४२ केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे.