लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिमा दास

हिमा दास, मराठी बातम्या

Hima das, Latest Marathi News

हिमा दास ही भारताची अॅथलिट आहे. तिनं जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेच्या 20 वर्षांखालील 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे.
Read More
'हिमा पदकासाठी धावली नव्हती, तिची स्पर्धा होती घड्याळाशी!' - Marathi News | 'Heena did not run for medal, she was competing with the clock!' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'हिमा पदकासाठी धावली नव्हती, तिची स्पर्धा होती घड्याळाशी!'

जागतिक अजिंक्यपद (20 वर्षांखालील ) स्पर्धेत भारताला ट्रॅक प्रकारात पहिले सुवर्णपदक जिंकून देणा-या हिमा दासने कधी पदकासाठी सराव केला नाही, तिने नेहमी घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा केली आहे. तिच्या यशामागचे हे गुपित तिचे प्रशिक्षक निपुण दास यांनी उलगडले ...

लाजीरवाणं; कर्तुत्वापेक्षा हिमाची जात शोधण्यात भारतीयांना रस - Marathi News | shameless; Indians are interested in discovering the Hima das caste | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लाजीरवाणं; कर्तुत्वापेक्षा हिमाची जात शोधण्यात भारतीयांना रस

हिमा दासने 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. मात्र, भारतीयांना या सुवर्ण कामगिरीपेक्षा तिची ' जात ' जाणून घेण्यास अधिक रस असल्याचा लाजीरवाणा प्रकार समोर आला आहे.  गुगलवर 'hima das caste' हा विषय सर्वाधिक ...

हिमाच्या विजयानंतरचा 'तो' क्षण पाहून PM मोदीही गहिवरले, व्हिडीओ केला ट्विट - Marathi News | hima das search for the tricolour touched pm narendra modi deeply | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हिमाच्या विजयानंतरचा 'तो' क्षण पाहून PM मोदीही गहिवरले, व्हिडीओ केला ट्विट

मोदींनी हिमाच्या अंतिम फेरीतील विजयाचा एक व्हिडिओ ट्विट करून तिला पुन्हा शाबासकी दिली आहे. ...

'सुवर्णकन्या' हिमानं गावात केलेला पराक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'जिंकलंस पोरी!' - Marathi News | hima das peoples call her dhing express lead in demolishing liquor vends | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'सुवर्णकन्या' हिमानं गावात केलेला पराक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'जिंकलंस पोरी!'

अॅथलेटिक्समध्ये नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या हिमाने आपल्या गावासाठीही अशीच एक दमदार कामगिरी केली ...

देशवासियांच्या प्रेमाने भारावून गेली हिमा, मानले सर्वांचे आभार - Marathi News | Thanks to the people of the country, thanks to everyone - hima das | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :देशवासियांच्या प्रेमाने भारावून गेली हिमा, मानले सर्वांचे आभार

जागतिक अॅथएलेटीक्स स्पर्धेच्या 20 वर्षांखालील 400 मी. धावण्याच्या स्पर्धेत भारताच्या हिमा दासने गुरूवारी इतिहास रचला आहे. ...

Video: अखेरच्या 10 सेकंदांमध्ये हिमा दासची मुसंडी; थरारक शर्यतीत 'अशी' मारली बाजी - Marathi News | hima das wins gold medal creates history first indian woman last minute junior athletics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Video: अखेरच्या 10 सेकंदांमध्ये हिमा दासची मुसंडी; थरारक शर्यतीत 'अशी' मारली बाजी

निर्णायक क्षणी वेग वाढवत पाचव्या क्रमांकावरुन थेट पहिल्या क्रमांकावर  ...