हिमा दास ही भारताची अॅथलिट आहे. तिनं जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेच्या 20 वर्षांखालील 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे. Read More
Asian Games 2018: भारताच्या हिमा दासने 400 मीटर शर्यतीत 50.79 सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदकाची कमाई केली. पुरुष गटात भारताच्या मोहम्मद अनासने 45.69 सेकंदाची वेळ नोंदवली. ...
जागतिक अजिंक्यपद (20 वर्षांखालील) स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून देणारी हिमा दास आणि विश्वविक्रमी भालाफेकपटू नीरज चोप्रा यांच्या कामगिरीवर पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. ...
भारताला जागतिक अजिंक्यपद ( 20 वर्षांखालील ) स्पर्धेत ट्रॅक प्रकारात ऐतिहासिक सुवर्ण जिंकून देणा-या हिमा दासचा आसाम राज्य सरकारकडून आगळा सन्मान करण्यात आला. सुवर्णकन्येला राज्याची 'स्पोर्ट्स अॅम्बेसेडर' करण्यात येणार असल्याची घोषणा केली. ...