लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग

Highway, Latest Marathi News

नगर रस्त्यावर वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू - Marathi News | Two people died in different accidents on city roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगर रस्त्यावर वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

एका अपघातात खासगी बसच्या धडकेने एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या अपघातात दुचाकींची समाेरासमोर धडक होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू ...

नगर - कल्याण महामार्गावर एसटी - मोटरसायकलचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू - Marathi News | Fatal accident of ST motorcycle on Nagar-Kalyan highway Both died on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगर - कल्याण महामार्गावर एसटी - मोटरसायकलचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात असलेला पिकअप झाला पलटी ...

पुणे - नाशिक महामार्गावर दुधाच्या टँकरला आग; दुधानेच तरुणांनी आग विझवली - Marathi News | Milk tanker on fire on Pune Nashik highway The youth extinguished the fire with milk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - नाशिक महामार्गावर दुधाच्या टँकरला आग; दुधानेच तरुणांनी आग विझवली

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून तरुणांनी मदत केल्यामुळे आग डिझेल टाकीपर्यंत पोहचू शकली नाही आणि मोठा अनर्थ टळला ...

झाडे तोडली ना, मग दहापट लावा! खेड-सिन्नर दरम्यानच्या रस्त्यासाठी वृक्षांवर कुऱ्हाड - Marathi News | Order to give 2 crore 71 lakh rupees to social forestry for planting trees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झाडे तोडली ना, मग दहापट लावा! खेड-सिन्नर दरम्यानच्या रस्त्यासाठी वृक्षांवर कुऱ्हाड

झाडे लावण्यासाठी सामाजिक वनीकरणाला २ कोटी ७१ लाख रूपये देण्याचा आदेश ...

Maratha Reservation: बांबवडेत तीन तास रास्ता रोको, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर वाहनांच्या रांगा - Marathi News | Road blocked for three hours in Bambavade, queues of vehicles on Kolhapur Ratnagiri highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha Reservation: बांबवडेत तीन तास रास्ता रोको, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर वाहनांच्या रांगा

आर. डी. पाटील बांबवडे: मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या बांबवडे येथील साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी बांबवडेत कोल्हापूर -रत्नागिरी ... ...

१ कोटी १९ लाख रुपयांची प्रतिबंधित दारू पकडली; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | Prohibited liquor worth Rs 1 crore 19 lakh seized; State Excise Department action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१ कोटी १९ लाख रुपयांची प्रतिबंधित दारू पकडली; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

मुंबई - बंगळुरू महामार्गावर रावेत भागात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी तब्बल ७५ लाखांच्या ४३ हजार दारूच्या बाटल्या जप्त केल्या ...

'आरक्षण आमच्या हक्काचं', नीरेत पुणे पंढरपूर पालखी मार्गावर ठिय्या आंदोलन - Marathi News | maratha reservation of our rights Neera Pune Pandharpur Palkhi highway protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आरक्षण आमच्या हक्काचं', नीरेत पुणे पंढरपूर पालखी मार्गावर ठिय्या आंदोलन

शेकडोंच्या संख्येने जमा झालेल्या आंदोलकांनी घोषणाबाजी करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या ...

उद्यापासून तीन दिवस समृध्दी महामार्ग राहणार साडेतीन तास बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग - Marathi News | Samruddhi Mahamarga will be closed for three and a half hours from Tuesday to Thursday | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्यापासून तीन दिवस समृध्दी महामार्ग राहणार साडेतीन तास बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

बंद कालावधीत पर्यायी मार्गावरुन वाहतुक वळविण्यात आली आहे ...