लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग

Highway, Latest Marathi News

प्रवाशांना खुशखबर! परशुराम घाटात कामाला वेग, लवकरच एकेरी मार्ग खुला होणार  - Marathi News | Mumbai-Goa highway will soon be opened at Parshuram Ghat under four lane four lane | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :प्रवाशांना खुशखबर! परशुराम घाटात कामाला वेग, लवकरच एकेरी मार्ग खुला होणार 

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत चिपळुणात उभारण्यात येणाऱ्या कोकणातील सर्वांत मोठ्या उड्डाणपुलाच्या कामासह अन्य काँक्रिटीकरणालाही वेग ...

अखेर जळगाव रोड घेणार मोकळा श्वास; हर्सूलमध्ये पाडापाडी सुरु, वाहतूक ४ दिवस बंद राहणार  - Marathi News | Finally, Aurangabad-Jalgaon road will breathe freely; demolution begins in Hersul, traffic will be closed for 4 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर जळगाव रोड घेणार मोकळा श्वास; हर्सूलमध्ये पाडापाडी सुरु, वाहतूक ४ दिवस बंद राहणार 

हर्सूल गावात येणारा व गावातून सावंगीकडे जाणारा रस्ता दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद असणार आहे. ...

रत्नागिरी-नागपूर महामार्गावर दररोज एक गंभीर अपघात, बेशिस्त वाहनचालक बनले मृत्यूदूत - Marathi News | One serious accident every day on Ratnagiri Nagpur highway | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रत्नागिरी-नागपूर महामार्गावर दररोज एक गंभीर अपघात, बेशिस्त वाहनचालक बनले मृत्यूदूत

दुचाकी वाहने बिनधास्तपणे दुभाजकावरून पलीकडे नेली जातात ...

‘समृद्धी’नंतर आता शक्तिपीठ महामार्ग, गडकरींनी केली होती घोषणा - Marathi News | After Samriddhi, now Shaktipeth Highway, Gadkari had announced | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘समृद्धी’नंतर आता शक्तिपीठ महामार्ग, गडकरींनी केली होती घोषणा

राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केलेला हा महामार्ग राज्यातील १३ जिल्ह्यांतून जाणार आहे. ...

पुणे-बंगळुरू महामार्गावरुन प्रवास करताय?, दोन उड्डाणपूल पाडण्यात येणार; कऱ्हाडातून जाणाऱ्या वाहतुकीत बदल - Marathi News | Traveling on the Pune Bangalore highway, two flyovers will be demolished; Changes in traffic passing through Karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुणे-बंगळुरू महामार्गावरुन प्रवास करताय?, दोन उड्डाणपूल पाडण्यात येणार; कऱ्हाडातून जाणाऱ्या वाहतुकीत बदल

कोल्हापूर नाक्यावरील जुना उड्डाणपूल पाडण्याचे काम सध्या युद्धपातळीवर ...

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात वाढ, मुंबई उच्च न्यायालयाच्या राज्य सरकारला सूचना - Marathi News | Take security measures on Mumbai-Goa highway, Bombay High Court instructions | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात वाढ, मुंबई उच्च न्यायालयाच्या राज्य सरकारला सूचना

उच्च न्यायालयातील वकील ॲड. ओवेस पेचकर यांनी जनहित याचिका करून पाठपुरावा सुरू ठेवला ...

Ratnagiri News: परशुराम घाटात दरड कोसळली; काही वेळातच वाहतूक पूर्ववत  - Marathi News | landslide collapsed in Parashuram Ghat on the Mumbai-Goa highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri News: परशुराम घाटात दरड कोसळली; काही वेळातच वाहतूक पूर्ववत 

ठेकेदार कंपनीच्या यंत्रणेने तातडीने दगड व माती हटवून मार्ग मोकळा केला ...

बारामतीतील 'या' मार्गांना राष्ट्रीय महामार्ग घोषित करावे; सुप्रिया सुळेंचे नितीन गडकरींना पत्र - Marathi News | These routes in Baramati should be declared as national epics Supriya Sule's letter to Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील 'या' मार्गांना राष्ट्रीय महामार्ग घोषित करावे; सुप्रिया सुळेंचे नितीन गडकरींना पत्र

रस्त्याचे काम झाल्यास येथील दळणवळण वाढून भोर वेल्हा तालुक्यातील स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल ...