लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग

Highway, Latest Marathi News

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर उद्या अवजड वाहनांना बंदी; कारण... - Marathi News | Heavy vehicles banned on Mumbai Goa highway tomorrow | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा महामार्गावर उद्या अवजड वाहनांना बंदी; कारण...

Mumbai Goa Highway News: महामार्गावर उद्या जड, अवजड वाहनांना बंदी केली आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे. ...

शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांवर दबाव आणू नका; राजू शेट्टींचा सरकारला इशारा - Marathi News | Don't put pressure on farmers for Shaktipeeth highway; Raju Shetty warns the government | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांवर दबाव आणू नका; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

दडपशाही पद्धतीने सरकार शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारत आहे: राजू शेट्टी ...

छत्रपती संभाजीनगरसाठी मोठी बातमी; औट्रम घाटात चार बोगदे आणि रेल्वेमार्ग सोबतच होणार - Marathi News | Big news for Chhatrapati Sambhajinagar; Four tunnels and railway tracks will be built at Outram Ghat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरसाठी मोठी बातमी; औट्रम घाटात चार बोगदे आणि रेल्वेमार्ग सोबतच होणार

सात हजार कोटींचा प्रकल्प रेल्वे एनएचएआय कॉस्ट शेअरिंगने पूर्ण करणार ...

औट्रम घाटात बोगदा अन् रेल्वे मार्ग सोबत करण्याचा विचार; गडकरी-वैष्णव बैठकीत होणार निर्णय - Marathi News | Thought to combine tunnel and railway line in Outram Ghat; Meeting to be held in Delhi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औट्रम घाटात बोगदा अन् रेल्वे मार्ग सोबत करण्याचा विचार; गडकरी-वैष्णव बैठकीत होणार निर्णय

या बैठकीत घाटात बोगदा आणि रेल्वेमार्ग बांधण्याबाबत चर्चा होणार आहे.  ...

‘शक्तिपीठ’बाबत सुनावणी नाही तर शेतात पाय ठेवू देणार नाही; बाधित शेतकऱ्यांचा इशारा  - Marathi News | If there is no hearing regarding Shaktipeeth highway, we will not allow them to set foot in the fields Warning of affected farmers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Shaktipeeth Highway: हरकती घेऊन वर्ष संपले तरीही सुनावणी नाही, बाधित शेतकऱ्यांनी दिला इशारा

हरकती घेऊन वर्ष संपले तरीही सुनावणी नाही ...

शक्तिपीठ महामार्ग विरोधाची धार तीव्र; लातुरात मंगळवारी राज्यव्यापी बैठक - Marathi News | Farmers hold statewide meeting in Latur on Tuesday to outline opposition to Shaktipeeth highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शक्तिपीठ महामार्ग विरोधाची धार तीव्र; लातुरात मंगळवारी राज्यव्यापी बैठक

बाजारभावापेक्षा तीनपट भाव देण्याची तयारी ...

शिरूर महामार्गावर दुभाजकाला धडकून कारचा अपघात; दोघे गंभीर जखमी - Marathi News | Car accident on Shirur highway after hitting divider two seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर महामार्गावर दुभाजकाला धडकून कारचा अपघात; दोघे गंभीर जखमी

या महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून यातील ८० टक्के अपघात दुभाजकाला गाड्या धडकूनच झाले आहेत ...

ना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा, ना अपघातप्रवणतेकडे लक्ष; कोल्हापूर-गगनबावडा रस्ता पाच ठिकाणी अपूर्णच - Marathi News | The quality of concreting along with the widening of the Kolhapur to Gaganbawada National Highway is poor | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा, ना अपघातप्रवणतेकडे लक्ष; कोल्हापूर-गगनबावडा रस्ता पाच ठिकाणी अपूर्णच

पावसाळ्यापूर्वी काम पूर्णत्व अशक्यच ...