लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग

Highway, Latest Marathi News

दौलताबाद घाटातील वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी प्लास्टिक बोलगार्डचे दुभाजक - Marathi News | Plastic bollard dividers to avoid traffic congestion at Daulatabad Ghat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दौलताबाद घाटातील वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी प्लास्टिक बोलगार्डचे दुभाजक

पोलिसांनीच घेतला पुढाकार, राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ...

मराठवाड्यात होणार दोन ‘लाॅजिस्टिक हब’; वेगवान माल वाहतुकीने उद्योगाला मिळेल ‘बूस्ट’ - Marathi News | Two 'logistic hubs' to be built in Marathwada; Industry will get a 'boost' with fast freight transport | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात होणार दोन ‘लाॅजिस्टिक हब’; वेगवान माल वाहतुकीने उद्योगाला मिळेल ‘बूस्ट’

छत्रपती संभाजीनगर-जालन्यात राज्य लॉजिस्टिक हब तर नांदेड-देगलूरला प्रादेशिक लॉजिस्टिक हब अशी मराठवाड्यात राज्य आणि प्रादेशिक ‘लाॅजिस्टिक हब’ होणार असल्याने यातून रोजगारनिर्मिती देखील वाढणार आहे. ...

'शक्तिपीठ' विरोधात पुन्हा एल्गार; कोल्हापूरसह १२ जिल्ह्यांत सोमवारी महाधरणे - Marathi News | Mahadharna protest in 12 districts against Shaktipeth highway on Monday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'शक्तिपीठ' विरोधात पुन्हा एल्गार; कोल्हापूरसह १२ जिल्ह्यांत सोमवारी महाधरणे

संघर्ष समिती आक्रमक ...

कोकण एक्स्प्रेसवेवर १४ ठिकाणी देणार इंटरचेंज; प्रवास होणार जलद, प्रतितास वेग १२० किमी; ६८ हजार कोटी रुपयांचा खर्च  - Marathi News | Interchange to be provided at 14 places on Konkan Expressway; Travel will be fast, speed 120 km per hour; rs 68 thousand crore expenditure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकण एक्स्प्रेसवेवर १४ ठिकाणी देणार इंटरचेंज; प्रवास होणार जलद, प्रतितास वेग १२० किमी; ६८ हजार कोटी रुपयांचा खर्च 

कोकणातील दळणवळण जलद करण्यासाठी ३७६ किमी लांबीचा कोकण एक्सप्रेसवे प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतला आहे. हा महामार्ग सहा मार्गिकांचा असून त्याची रुंदी १०० मीटर प्रस्तावित करण्यात आली आहे. ...

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खड्डे; ...अन्यथा ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार; पालकमंत्र्यांचा इशारा  - Marathi News | Potholes on Pune-Bangalore National Highway; otherwise criminal charges will be filed against the contractors; Guardian Minister Shambhuraj Desai warning | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खड्डे; ...अन्यथा ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार; पालकमंत्र्यांचा इशारा 

महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत ...

Kolhapur: किणी नाक्यावर ३८ गावांना मिळणार टोलमाफीचा लाभ, काँग्रेसच्या आंदोलनाचा परिणाम - Marathi News | 38 villages will get the benefit of toll exemption at any point in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: किणी नाक्यावर ३८ गावांना मिळणार टोलमाफीचा लाभ, काँग्रेसच्या आंदोलनाचा परिणाम

संतोष भोसले/आयुब मुल्ला किणी/खोची : काँग्रेसने केलेल्या आंदोलनानंतर किणी टोलनाका परिघाच्या २० किलोमीटर अंतरातील गावांत टोलमाफीचा पास मिळणार, हा ... ...

कार-बसचा भीषण अपघात, ४ महिलांचा मृत्यू, नगर-कल्याण महामार्गावर दुर्घटना - Marathi News | Fatal car-bus accident 4 women killed accident on Nagar Kalyan highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार-बसचा भीषण अपघात, ४ महिलांचा मृत्यू, नगर-कल्याण महामार्गावर दुर्घटना

दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून आणखी २ महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे ...

Talegaon-Chakan Road: तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर अवजड वाहतुकीला 'या' वेळेत बंदी - Marathi News | Ban on heavy traffic on Talegaon Chakan Shikrapur route during morning and evening | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Talegaon-Chakan Road: तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर अवजड वाहतुकीला 'या' वेळेत बंदी

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच अपघातांना प्रतिबंध करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांच्या प्रवासाच्या वेळेत बदल केला आहे ...