लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग

Highway, Latest Marathi News

मराठवाड्यात आचारसंहितेपूर्वी बांधकाम विभागाच्या २ हजार कोटींच्या कामांचा बार - Marathi News | 2000 crore works completion of construction department before code of conduct in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात आचारसंहितेपूर्वी बांधकाम विभागाच्या २ हजार कोटींच्या कामांचा बार

मराठवाड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ३०० कामांचे भूमिपूजन व सुमारे ५० कामांचे लोकार्पण २० सप्टेंबरपूर्वी करण्यात येणार आहे. ...

शिरूर-चौफुला महामार्गाचे अर्धवट काम; रात्री मातीचा ढिगारा न दिसल्याने दुचाकीवरून पडून युवकाचा मृत्यू - Marathi News | Partial work of Shirur Chaufula highway A young man died after falling from the bike after not seeing the mud pile at night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर-चौफुला महामार्गाचे अर्धवट काम; रात्री मातीचा ढिगारा न दिसल्याने दुचाकीवरून पडून युवकाचा मृत्यू

रस्त्यावर काम चाललेल्या मातीच्या ढिगार्‍यावर कुठलाही रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या वेळी दुचाकीवरून घसरून पडल्याने तरुणाच्या डोक्याला जबरदस्त इजा झाली ...

'माॅलमधील कोणी वाचू शकणार नाहीत', नगर रस्त्यावरील फिनिक्स माॅल बाॅम्बने उडवून देण्याचा ई-मेल - Marathi News | No one in the mall will be able to read email to bomb Phoenix Mall on Nagar Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'माॅलमधील कोणी वाचू शकणार नाहीत', नगर रस्त्यावरील फिनिक्स माॅल बाॅम्बने उडवून देण्याचा ई-मेल

पाेलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला असून, धमकीचा मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे ...

Sindhudurg: पालकमंत्र्यांनी सर्वसामान्यांचे किती प्रश्न सुटले जाहीर करावे - वैभव नाईक - Marathi News | Guardian Minister Ravindra Chavan should announce how many problems of common people have been solved says MLA Vaibhav Naik | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :केसरकर-चव्हाण यांच्यातील शीतयुद्ध राजकीय नाही तर..; वैभव नाईक यांचा गौप्यस्फोट 

लोक सुधारतील आणि आपली भूमिका बदलतील ...

‘काेकण एक्स्प्रेस’ महामार्गाच्या भूसंपादनाला तीव्र विरोध, काही काळ वातावरण तणावपूर्ण - Marathi News | Villagers of Kalbadevi oppose the land acquisition of Konkan Express highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :‘काेकण एक्स्प्रेस’ महामार्गाच्या भूसंपादनाला तीव्र विरोध, काही काळ वातावरण तणावपूर्ण

अखेर पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना ही माेजणी थांबविण्याचे आदेश दिल्यानंतर वातावरण निवळले. ...

एक वर्षांपासून औट्रम घाट बंद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या अर्थकारणाला ब्रेक - Marathi News | Outram Ghat closed for a year, a break to the economy of Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एक वर्षांपासून औट्रम घाट बंद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या अर्थकारणाला ब्रेक

औट्रम घाटातील बोगद्याच्या कामासाठी संघर्ष समितीचे साखळी उपोषण ...

Kolhapur: शक्तिपीठ महामार्गाचा डाव हाणून पाडण्याचा निर्धार, रद्द केल्याचे लेखी पत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार - Marathi News | Determined to foil Shaktipeeth highway plot, protest will continue until written letter of cancellation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शक्तिपीठ महामार्गाचा डाव हाणून पाडण्याचा निर्धार, रद्द केल्याचे लेखी पत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार

कोल्हापूर : शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तिपीठ महामार्ग करण्याचा सरकारचा डाव हाणून पाडण्याचा निर्धार शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने सोमवारी ... ...

Satara: भरधाव मालवाहू ट्रकची समोरासमोर भीषण धडक, आगीत चालक जागेवर जळून खाक - Marathi News | Fatal head on collision between cargo truck at Koregaon on Satara Lonand Pune national highway, driver burnt on the spot | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: भरधाव मालवाहू ट्रकची समोरासमोर भीषण धडक, आगीत चालक जागेवर जळून खाक

दुसऱ्या चालकाचा उपचार सुरू असताना मृत्यू ...