लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग

Highway, Latest Marathi News

'गाठ माझ्याशी आहे!';निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आमदार नवघरे आक्रमक, रस्त्याचा केला 'पंचनामा' - Marathi News | Hingoli News: Vasmat's MLA Raju Navghare Slams Contractors Over Poor Quality of National Highway Work | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'गाठ माझ्याशी आहे!';निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आमदार नवघरे आक्रमक, रस्त्याचा केला 'पंचनामा'

दीड वर्षातच रस्त्याचे वाजले बारा! आ. राजू नवघरे यांनी उखडून दाखवला महामार्ग; कंत्राटदाराची केली कानउघाडणी ...

पुण्याचे आर्थिक, औद्योगिक महत्त्व वाढले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत - Marathi News | Pune's economic and industrial importance has increased; Chief Minister Devendra Fadnavis's opinion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचे आर्थिक, औद्योगिक महत्त्व वाढले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत

पुण्यात रस्त्यांसाठी उपलब्ध जागा मर्यादित असल्याने उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, भुयारी मार्ग आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार या माध्यमातून वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे ...

अपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर दोनदा टोल! पहिल्या टप्प्यात खारपाडा, खांब नाक्यावर खिसा खाली - Marathi News | Tolls on incomplete Mumbai-Goa highway twice! In the first phase, Kharpada, Khamb checkpoints will be closed. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर दोनदा टोल! पहिल्या टप्प्यात खारपाडा, खांब नाक्यावर खिसा खाली

काम अपूर्ण असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना  पहिल्या टप्प्यात प्रवाशांना दोनवेळा टोल द्यावा लागेल. ...

राज्यात 'ह्या' महामार्गासाठी बाधित शेतकऱ्यांना मिळणार चौपट नुकसानभरपाई; लवकरच खात्यावर पैसे - Marathi News | Farmers affected by 'this' highway in the state will get four times the compensation; Money will be in their accounts soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात 'ह्या' महामार्गासाठी बाधित शेतकऱ्यांना मिळणार चौपट नुकसानभरपाई; लवकरच खात्यावर पैसे

राज्यात ह्या महामार्गासाठी चौपट मोबदल्याच्या निर्णयानुसार बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम वर्ग केली जाणार आहे. ...

शेंद्रा ते बिडकीन नवीन सहापदरी मार्गाने 'इंडस्ट्रियल कनेक्ट' वाढणार; अर्थसंकल्पात ७४५ कोटींची तरतूद - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar: Approval for New 6-Lane Shendra-Bidkin Greenfield Road; Rs 745 Crore Allocated for Land Acquisition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेंद्रा ते बिडकीन नवीन सहापदरी मार्गाने 'इंडस्ट्रियल कनेक्ट' वाढणार; अर्थसंकल्पात ७४५ कोटींची तरतूद

७० किमीच्या नवीन ग्रीनफील्ड रस्त्यासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा ...

पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम ३ टप्प्यांत तर पुणे ते शिरूर उन्नत महामार्गाचे महिनाभरात भूमिपूजन - नितीन गडकरी - Marathi News | Pune to Chhatrapati Sambhajinagar highway to be constructed in 3 phases, Pune to Shirur elevated highway to be laid in a month - Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम ३ टप्प्यांत तर पुणे ते शिरूर उन्नत महामार्गाचे महिनाभरात भूमिपूजन - नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पुणे परिसरातील १ लाख १० हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची घोषणा केली ...

सोन्यासारखी जमीन घेणार तर हेक्टरी किमान १४ कोटी रुपयांचा दर द्या; शेतकऱ्यांची मागणी मान्य होणार? - Marathi News | If you want to buy land like gold, pay at least Rs 14 crore per hectare; Will the farmers demand be accepted? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोन्यासारखी जमीन घेणार तर हेक्टरी किमान १४ कोटी रुपयांचा दर द्या; शेतकऱ्यांची मागणी मान्य होणार?

मोबदला पूर्वी अनेक प्रकल्पांच्या झालेल्या भूसंपादनाच्या तुलनेत खूपच कमी आहे, अशा शब्दात स्थानिक शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. ...

कोल्हापूर-सांगली चौपदरीकरणाच्या कामाला मुहूर्त लागेना, जमीन संपादन प्रक्रिया अपूर्ण राहिल्याने फेरनिविदा - Marathi News | Kolhapur Sangli four laning work not on schedule, re tendering due to incomplete land acquisition process | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर-सांगली चौपदरीकरणाच्या कामाला मुहूर्त लागेना, जमीन संपादन प्रक्रिया अपूर्ण राहिल्याने फेरनिविदा

६ एप्रिलपर्यंत निविदा भरता येणार ...