राज्यातील काही राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाची कामे संथगतीने चालू आहेत. वास्को, पर्वरी व अन्य काही भागांत अडथळे येत आहेत, अशा प्रकारची नाराजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी गोव्यात घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत व्यक्त केली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोट्यवधी रूपयांच्या किमतीचे आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र पर्यवेक्षीय यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने सदर कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.विद्यमान केंद्र व राज ...
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक उड्डाणपुलाच्या कामासाठी दोन्ही बाजूंच्या सेवारस्त्यावर वळवण्यात आली. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीच उपाययोजना केली नसल्याने येथे दिवसाला सुमारे वीस ते पंचवीस छोटे मोठे अपघात होत आहेत. ...
मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू असतानाच पावसामुळे या कामाला १५ जूनपासून ब्रेक लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले आहेत. पावसाळा संपेपर्यंत चौपदरीकरणासाठी कॉँक्रीटचा रस्ता बनवण्याचे काम बंद राहणार आहे. सध्याचा ७ मीटर रुंदीचा ...
कणकवली प्रांत कार्यालय ते हुन्नरे घरापर्यंत जाणारे गटार कचरा, माती साठून तुंबल्याने या गटारातील पाणी मुंबई-गोवा महामार्गावर तसेच प्रांत कार्यालयासमोरील रस्त्यावर वाहून येत आहे. त्यामुळे येथे असलेल्या खड्ड्यात हे पाणी साठून रहात आहे. याचा त्रास नागरिक ...
नागपूर-बोरी-तुळजापूर मार्गावरील ‘कोसदनी’चा घाट प्रसिद्ध आहे. हा घाट डोंगराच्या मधातून गेला. घाट तसा लांब नाही. मात्र घाटाखालील वळण ‘जिवघेणे’ ठरले आहे. तेथे सातत्याने अपघात होतात. ...