लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग

Highway, Latest Marathi News

सिंधुदुर्ग : महामार्ग ठेकेदाराचे १५ डंपर अडविले, खड्डे भरून देण्याचे आश्वासन - Marathi News | Sindhudurg: Highway contractor blocked 15 dumpers, promises to fill the pits | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : महामार्ग ठेकेदाराचे १५ डंपर अडविले, खड्डे भरून देण्याचे आश्वासन

खारेपाटण-गगनबावडा राज्य महामार्गावर रस्त्याची दुर्दशा झाल्याने तिथवलीच्या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास महामागार्चे ठेकेदार केसीसी बिल्डकॉन कंपनीचे १५ डंपर अडविले होते. ...

कर्नाळ्याजवळ पूल खचला, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प - Marathi News | The bridge collapsed near Karnala, Mumbai-Goa highway jam | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्नाळ्याजवळ पूल खचला, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

कर्नाळाजवळील पूल खचल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ...

लोहयात छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेसाठी रस्ता रोको - Marathi News | Stop the road for Shivaji Maharaj's statue in Loha | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लोहयात छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेसाठी रस्ता रोको

शहरातील शिवाजी चौकाच्या नियोजीत जागेत छञपती शिवाजी महाराज यांचां अश्वारूढ पुतळा बसविण्याच्या मागणीसाठी शिवाजी चौकात रस्तारोको आंदोलन करण्यात आले. ...

गेवराईत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे रस्ता रोको  - Marathi News | rastaroko of Sambhaji Brigade and Veer Bhagat Singh Vidyarthi Parishad for various demands of farmers in Gevrai | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराईत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे रस्ता रोको 

गारपीट ग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी , बोंडअळीचे अनुदान तात्काळ वाटप करावे यासह अन्य मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.  ...

सिंधुदुर्ग : महामार्गाचे काम पुन्हा थांबविले, ओसरगाव ग्रामस्थ आक्रमक - Marathi News | Sindhudurg: The road to the highway again stopped, the village of Oshanga village attacked | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : महामार्गाचे काम पुन्हा थांबविले, ओसरगाव ग्रामस्थ आक्रमक

कणकवली शहरासह तालुक्यात दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ओसरगाव येथील महामार्गावर पावसाचे पाणी साचले होते. तसेच भरावाची माती लगतच्या शेतीत गेल्याने ओसरगावचे सरपंच प्रमोद कावले आणि शेतकऱ्यांसह, ग्रामस्थांनी ठेकेदाराला जाब विचारला. आक्रमक झालेल् ...

सिंधुदुर्ग : भुईबावडा-जांभवडे मार्गावर जांभवडेत मोरीला भगदाड, अपघाताची शक्यता - Marathi News | Sindhudurg: Bhimbabda-Jambhhedi road leads to Jambhavadita Morrea breakup, possibility of accidents | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : भुईबावडा-जांभवडे मार्गावर जांभवडेत मोरीला भगदाड, अपघाताची शक्यता

भुईबावडा-जांभवडे मार्गावर जांभवडे रहाटेकोंडवाडी नजीकच्या मोरीला भगदाड पडले आहे. त्याठिकाणी अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, जिल्हा परिषद बांधकामने भगदाडाकडे दुर्लक्ष केले आहे. ...

सिंधुदुर्ग : वेताळबांबर्डेतील डोंगर खचला, वीज वितरणचे दुर्लक्ष - Marathi News | Sindhudurg: Threatened hill stations, neglect of power distribution | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : वेताळबांबर्डेतील डोंगर खचला, वीज वितरणचे दुर्लक्ष

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी खणण्यात येत असलेल्या मातीमुळे तालुक्यातील वेताळबांबर्डे येथील डोंगर खचत आहे. या ठिकाणी उच्चदाबाची वीजवाहिनी असलेले चार खांब कोसळण्याच्या स्थितीत आहेत. ...

राँगसाईड सुसाट जाणे ठरले धोकादायक; बीड बायपासवर भीषण अपघातात एकजण ठार - Marathi News | Wrongside riding is risky; One killed in a horrific accident on Beed Bypass | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राँगसाईड सुसाट जाणे ठरले धोकादायक; बीड बायपासवर भीषण अपघातात एकजण ठार

राँगसाईड जाणाऱ्या दुचाकीस्वाराला विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकचालकाने चिरडल्याची घटना आज दुपारी बीड बायपास रस्त्यावर घडली. ...