मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम प्रत्येक ठेकेदाराला दर्जेदारच करावे लागेल. या रस्त्याची १५ वर्षांची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे निकृष्ट दर्जाचे काम करता येणार नाही. महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दर्जेदार का ...
या धडकेत प्रफूल्ल यांनी परिधान केलेल्या हेल्मेटचा अक्षरश: भूगा झाला; मात्र दैव बलवत्तर असल्याने त्यांचे प्राण वाचले; दुर्दैवाने त्यांची बहीण गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडली. ...
नाशिक-मुंबई महामार्गावर इगतपुरीजवळ स्पीड कॅमेºयाद्वारे वाहनांची गती मोजण्याबरोबरच वाहनचालकांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार असून, त्याद्वारे अपघातांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलीस आयुक्त विजय पा ...
खामगाव : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण दिशाहिन पध्दतीने सुरू असतानाच, रस्त्याच्या मोजणी संदर्भातील भूमिअभिलेखच्या पत्राला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून दुर्लक्षीत करण्यात येत आहे. ...
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४४.८० कि.मी. लांबीच्या २० रस्त्यांचा दर्जा वाढविण्यास ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असून, या रस्त्यांच्या कामांसाठी २९ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी भविष्यकाळात लागणार आहे. ...
ष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कसाल येथील कार्यालयात मनसेच्यावतीने केलेले ठिय्या आंदोलन उपअभियंत्यांच्या लेखी आश्वासनानंतर तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. मात्र, महामार्ग चौपदरीकरण करत असताना ठेकेदारांकडून अवैध माती उत्खनन, खडीचे उत्खनन व निकृष्ठ दजा ...