जालना- औरंगाबाद महामार्गावरील अपघाताला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी बदनापूर पोलीस ठाण्याच्या वतीने जागतिक बँक प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना एका पत्राद्वारे १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. ...
संतोष भिसे/ सांगली : रत्नागिरी- नागपूर महामार्गासाठी सांगलीच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची लवाद म्हणून निश्चिती झाली आहे. राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस ... ...
चालकाने तालुका पोलीस ठाण्यात तक्रारदेखील दिली; मात्र या गुन्ह्याच्या तपासाबाबत पोलिसांकडून फारसे गांभीर्य दाखविले गेले नाही. हा ट्रक पेठ रस्त्याच्या दिशेने जाताना लूटारूंपैकी चो कोणी चालक चालवित होता त्याच्या नियंत्रणातून सुटल्याने उलटला. ...
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर तालुक्यातील कोंढेतड व उन्हाळे चौपदरीकरणाच्या कामात अतिवेगाने जाणारा ट्रेलर रस्ताच्या मध्यभागी घुसल्याची घटना सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्याने घडली. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. ...