चालकाने तालुका पोलीस ठाण्यात तक्रारदेखील दिली; मात्र या गुन्ह्याच्या तपासाबाबत पोलिसांकडून फारसे गांभीर्य दाखविले गेले नाही. हा ट्रक पेठ रस्त्याच्या दिशेने जाताना लूटारूंपैकी चो कोणी चालक चालवित होता त्याच्या नियंत्रणातून सुटल्याने उलटला. ...
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर तालुक्यातील कोंढेतड व उन्हाळे चौपदरीकरणाच्या कामात अतिवेगाने जाणारा ट्रेलर रस्ताच्या मध्यभागी घुसल्याची घटना सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्याने घडली. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. ...
बाळकृष्ण पवार यांच्या मालकीची एकूण 10 गुंठे जमीन महामार्ग बनवण्यासाठी संपादित करण्यात आली. तशा नोंदीही सातबारा उताऱ्यावर फेरफार नुसार करण्यात आल्या. त्या नोंदींप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्यांच्या जमिनीतून महामार्ग बनविला. हे काम सन 2000 ...
महामार्ग दुरवस्थेबाबत साताऱ्यात आॅक्टोबरमध्ये टोलविरोधी सातारा जनता नावाने सोशल मीडियावर सामान्यांची चळवळ सुरू झाली. समाजमाध्यमांद्वारे सुरू झालेली ही चळवळ पुढे व्यापक बनत गेली. जनसामान्यांचा रोष लक्षात घेत लोकप्रतिनिधींनीही यात सहभाग नोंदवला. ...