महाराष्ट्रात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात खेडशिवापुर येथील टोलनाक्यावरील वाहनांची गर्दी कमी झालेली आहे.त्यातच शासनाच्या आदेशानुसार टोल नाक्यावरील टोल कर्मचारी उपस्थित रहात नाहीत.तसेच महामार्गावर वाहतूक तुरळक आहे. ...
जीवघेण्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी गाव आणि शहरांच्या वेशी बंद करण्यात येत आहेत. स्थानिक गावकऱ्यांकडून गावागावातील रस्ते बंद केले जात असतानाच नेसरी पोलिसांनी चंदगड,आजरा व गडहिंग्लज या प्रमुख मार्गावरील वाहतूक आज(मंगळवारी ) बॅरेकेटस लावून बंद केली. ...
चौपदरीकरण कामाच्या दुसऱ्या टप्प्यात संपादित करायच्या जमिनीसाठीची थ्रीडी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या दोन थ्रीडी असून एकामध्ये कणकवली, ओसरगाव व वागदे तर दुसऱ्यामध्ये असलदे, हुंबरट, जांभळगाव, जानवली, खारेपाटण, नडगिवे, नागसावंतवाडी, नांदगाव, साळीस ...
शिवसेनेला साथ देणाऱ्या कोकणासाठी समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई ते गोव्यापर्यंत ५०० किलोमीटर लांबीचा कोकण द्रुतगती महामार्ग उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. ...