मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबादसह महत्त्वाच्या शहरांतील रस्ते कामे, मेट्रो कामे, पूल कामे वेगाने हाती घ्यावीत, असाही सूर अभियंता क्षेत्रातील तज्ज्ञांनी लगावला आहे. ...
या कोरोनावाहक घुसखोरांमुळेच सातारा जिल्हा संकटात सापडलाय. गरीब माणूस मुकाट्याने कायद्याचे पालन करत असताना धनदांडगे मात्र शिरजोरी करून रोग पसरवत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाईचे शस्त्र जिल्हा प्रशासनाने उगारण्याची मागणी होत आहे. ...
शासनाच्या परवानगीनंतर राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग आणि अन्य सार्वजनिक बांधकामे सुरू झाली. उपलब्ध मजुरांवर ही कामे केली जात आहे. परप्रांतीय मजूर हाच या बांधकामांचा पाया असला तरी आता स्थानिक मजुरांचीही मदत घेतली जाणार आहे. ...
‘कोरोना’ची वाढती व्याप्ती पाहता जिल्ह्यातील सीमा हद्दीवर नाकाबंदी आणखी कडक करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेसह जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनचालकासह वाहनात बसलेल्या सर्वांच्या माहितीचे संकलन करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. त्याशिवाय वाह ...