गायकवाड मागील २८ वर्षांपासून नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होते. त्यांच्या अशा अचानकपणे झालेल्या अपघाती मृत्यूने ग्रामीण पोलीस दलावर शोककळा पसरली आहे ...
highway Sangli- रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील भूसंपादनासाठी लवादाची नियुक्ती तातडीने करण्याची मागणी शेतकर्यांनी केली. तसे निवेदन जिल्हाधिकार्यांना दिले. ...
highway Chiplun Ratnagiri- यापुढे प्रशासनाला ग्रामस्थ सहकार्य करणार नाहीत. अगदी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरी चालेल. काम सुरू केले तर दहा हजारांहून अधिक लोक रस्त्यावर उतरतील, असा इशारा पेढे-परशुराम संघर्ष समितीने पत्रकार परिषदेत दिला. ...
एमएसआरडीसीने ११ जानेवारीपासून सागरी सेतू व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कार, जीप व एसयूव्ही फास्टॅग वाहनधारकांना प्रत्येक फेरीला पाच टक्के कॅशबॅक देण्यात सुरुवात केली. ...
सिन्नर : खराब रस्ते तत्काळ दुरुस्त केले नाहीत, तर समृध्दी ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा आमदार माणिकराव कोकाटे यांनी घेतला आहे. नागपूर - मुंबई समृध्दी महामार्गाच्या कामामुळे सिन्नर मतदारसंघातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था ...