कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणांतर्गत बांधण्यात आलेले सर्व्हिस रस्ते तसेच त्यालगतच्या गटारांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची बाब ऐन पावसाळ्यात समोर आली आहे. ...
राज्यात विविध राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गांवर महामार्ग पोलिसांची ६३ कार्यालये कार्यान्वित आहेत. आता नव्या मंजुरीमुळे त्यात आणखी १३ कार्यालयांची भर पडणार आहे. ...
परतवाडा-अमरावती मार्गावर जड आणि प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. अमरावतीनंतर दर्यापूर, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चिखलदरा, धारणी या जिल्ह्यातील तालुक्यांसह अकोट, अकोला व मध्यप्रदेशातील बैतूल, बऱ्हाणपूर, खंडवा, इंदूरसाठी रात्रंदिवस वाहतू ...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दुसºया टप्प्याचे काम वेगात सुरू असताना, अचानक मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे महामार्गाचे काम बंद झाले. ...
वागदे-डंगळवाडी येथे महामार्गाला अतिवृष्टीमुळे भगदाड पडले. चौपदरीकरणासाठी केलेला भराव वाहून गेल्याने रस्त्याचा मोठा भाग खचला. शनिवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे महामार्गाच्या उतारावरून आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे हे भगदाड पडले. ...
India China FaceOff: केंद्र सरकारने मंगळवारी चीनच्या 69 अॅपवर बंदी घातली होती. यामध्ये टिकटॉक, हॅलो, युसी वेब आदी अॅप आहेत. तर रेल्वे, बीएसएनएलनेही चिनी कंपन्यांना दिलेली कंत्राटे रद्द केली आहेत. ...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या चौपदरीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. सर्व्हिस रस्त्यासह गटारलाईन व छोटी-मोठी कामे महामार्ग प्राधिकरणच्यावतीने जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहेत. मुंबई-गोवा महामार्गासाठी खारेपाटण येथे पूर्वी संपादित केलेली ज ...