आमगाव तालुक्यात शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारा मुख्य रस्ता रुंदीकरण, काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. पण रुंदीकरण करीत असताना या मार्गांवरील शे-दीडशे वर्ष जुनी काही झाड अडथळा निर्माण करतात म्हणून कापण्यात आली. रस्ता रुंदीकरण करताना व रस्त्याच्या कडे ...
Highway Sangli : रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या भूसंपादनकामी लवाद म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुमारे चार वर्षांपासून विचाराधीन असणारा विषय यामुळे मार्गी लागला आहे. लवाद निश्चित झाल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. ...
भंडारा-पवनी हा अत्यंत रहदारीची मार्ग असून मागील दोन ते अडीच वर्षांपासून या महामार्गावर सिमेंटच्या पक्क्या रस्त्याचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे. यात कंत्राटदाराच्या नियोजनशून्यतेमुळे जागोजागी रस्त्याचे खोदकाम करून ठेवले असल्याचा प्रकार लक्षात आला असून ...