लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग, मराठी बातम्या

Highway, Latest Marathi News

समस्यांचा महामार्ग: उन्हाळ्यात धूळ, पावसात चिखलानं जातोय जीव; कोल्हापूर-आंबा महामार्गाचा बोजवारा - Marathi News | Due to the construction of the Kolhapur-Amba highway travel became dangerous due to dust in summer and mud in rain | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :समस्यांचा महामार्ग: उन्हाळ्यात धूळ, पावसात चिखलानं जातोय जीव; कोल्हापूर-आंबा महामार्गाचा बोजवारा

एकाचवेळी काम सुरू केल्याने चिखल, खड्ड्यांनी वाहनधारक त्रस्त : मृत्यूचा बनला सापळा, प्रवास बनला धोकादायक ...

नाशिक - मुंबई महामार्ग आढाव्याच्या बैठकीचीही कोंडी! - Marathi News | nashik mumbai highway review meeting dilemma | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक - मुंबई महामार्ग आढाव्याच्या बैठकीचीही कोंडी!

मुहूर्त लागेना: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलवली बैठक सलग दुसऱ्या दिवशीही रद्द ...

शक्तिपीठ महामार्गाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ, शरद पवार यांचे कृती समितीला आश्वासन - Marathi News | We will have a meeting with the Chief Minister on the issue of Shaktipeeth Highway, Sharad Pawar assured the Action Committee | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शक्तिपीठ महामार्गाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ, शरद पवार यांचे कृती समितीला आश्वासन

शेतकऱ्यांची बाजू जाणून घेतल्यानंतर शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला ...

Satara: अन्यायकारकपणे टोलवसुली बंद करा, उंब्रजसह परिसरातील नागरिकांचे तासवडे टोलनाक्यावर आंदोलन - Marathi News | Protest by citizens of the area including Umbraj over toll collection at Taswade toll plaza on Pune-Bangalore National Highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: अन्यायकारकपणे टोलवसुली बंद करा, उंब्रजसह परिसरातील नागरिकांचे तासवडे टोलनाक्यावर आंदोलन

..तर टोल नाही टोले देऊ ! ...

Kolhapur: घुणकीजवळ ट्रक बंद पडला, पुणे-बेंगळुरु महामार्गावर वाहतूक ठप्प - Marathi News | Truck overturned near Ghunki Kolhapur, traffic on Pune-Bengaluru highway blocked | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: घुणकीजवळ ट्रक बंद पडला, पुणे-बेंगळुरु महामार्गावर वाहतूक ठप्प

वाहनधारकांतून संताप ...

शक्तिपीठ महामार्ग रद्दसाठी १२ जुलैपर्यंतची मुदत, अन्यथा रत्नागिरी-नागपूर महामार्ग रोखणार - Marathi News | Deadline for cancellation of Shaktipeeth highway is July 12, otherwise Ratnagiri-Nagpur highway will be blocked | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शक्तिपीठ महामार्ग रद्दसाठी १२ जुलैपर्यंतची मुदत, अन्यथा रत्नागिरी-नागपूर महामार्ग रोखणार

महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीचा इशारा, बुधगाव येथे बैठक ...

चिपळुणातील उड्डाण पुलाच्या पिलरचे गर्डर तोडण्यास सुरुवात, जुन्या कामाचा पूर्ण खर्च गेला वाया - Marathi News | Commenced breaking of pillar girders of flyover in Chiplun, entire cost of old work wasted | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणातील उड्डाण पुलाच्या पिलरचे गर्डर तोडण्यास सुरुवात, जुन्या कामाचा पूर्ण खर्च गेला वाया

१६ ऑक्टोबर २०२३ रोजी या पुलाचा काही भाग कोसळला होता ...

Pune :पुणे सोलापूर हायवेवर कारचा भीषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | Pune Maruti Brizza Car Fatal Accident on Pune Solapur Expressway 5 people died on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune :पुणे सोलापूर हायवेवर कारचा भीषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू

गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात घडला असून गाडीच्या समोरील बाजूचा पूर्णतः चुराडा झाला ...