लोकमत’ने ही बाब उघडकीस आणली की, महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी प्रतिकिलोमीटर केवळ दोन कोटी रुपये मिळाले तर कर्नाटकमधील रस्त्यांसाठी प्रतिकिलोमीटर चार कोटी रुपये मिळाले. महाराष्ट्राबाबत हा भेदभाव का, असा सवाल शिवाजीराव परुळेकर यांनी उपस्थित केला आहे. ...
खामखेडा : नामपुर-सटाणा-पिंपळदर-खामखेडा -कळवण-नाशिक हा राज्य महामार्ग क्र मांक १७ वरील पिंपळदर ते मागबारी घाट खामखेडा ते बेज या रस्त्यावर ठिकठिकाणी रस्ता उखडलेला आहे. तसेच काटेरी बाभुळ मोठ्या प्रमाणात रस्त्यालगत पसरल्याने या भागातून वाहन चालविणे अवघड ...
नागभीड -सिंदेवाही राज्य महामार्गावरील आम्रवृक्षांची ही गोष्ट आहे. जेव्हा हा राज्य महामार्ग झाला असेल त्यावेळी चिंधी चक ते सावरगाव दरम्यान या आम्रवृक्षांची लागवड करण्यात आली. आज हे आम्रवृक्ष मोठे झाले. या वृक्षांचा विस्तार लक्षात घेतल्यास किमान ५० ते ...