सिन्नर : खराब रस्ते तत्काळ दुरुस्त केले नाहीत, तर समृध्दी ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा आमदार माणिकराव कोकाटे यांनी घेतला आहे. नागपूर - मुंबई समृध्दी महामार्गाच्या कामामुळे सिन्नर मतदारसंघातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था ...
Highway Ratnagiri- मुंबई-गोवा महामार्गावर आरवली ते वाकेड या सुमारे ९१ किलोमीटर काम बराच काळ रखडले आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होण्यास आता डिसेंबर २०२२ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी या ...
highway Satara area pwd -पुणे-बंगलोर आशियाई महामार्गाचे विस्तारीकरण अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यातच शासकीय नियम धाब्यावर बसवून संबंधित यंत्रणेने पर्यावरणाला हानी पोहोचविण्याचे काम सुरू केले आहे. ...
Kankavli Highway Accident- मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामध्ये दिलीप बिल्डकाँन या ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एकदा कणकवलीत अपघात घडला आहे. अप्पासाहेब पटवर्धन चौकापासून जवळच महामार्गावर लोखंडी पत्रे कोसळून एक दुचाकीस्वार जखमी झाल ...