राष्ट्रीय महामार्गवर असलेल्या खड्ड्यांमुळे स्कॉर्पिओ उलटली. यात एकजण ठार झाला तर नऊजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. ...
रस्त्यांवरील खड्ड्यासंदर्भातील मुद्दा १९९६ पासून न्यायालयात याचिकेद्वारे आणण्यात येत आहे. अनेकवेळा आदेश देऊनही अद्यापही स्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. त्यामुळे खड्डे बुजविण्याबाबत सरकारने सर्वसमावेशक धोरण आखावे, अशी सूचनाही न्यायालयाने केली. ...
छत्तीसगडवरुन वसमतला केळी आणण्यासाठी जात असलेल्या ट्रकचा दत्तरामपुरजवळ अपघात झाला. वेग जास्त असल्यामुळे ट्रकमधील कॅरेट झाडांवर, घरावर जावून पडले. यात चालक जखमी झाला असल्याची माहिती आहे. ...
Delhi-Mumbai Expressway travel time, benefits: या रस्त्याचे नाव जरी दिल्ली मुंबई असले तरी दिल्लीतून केवळ किमी आणि महाराष्ट्रातून केवळ 171 किमीच हा रस्ता जाणार आहे. ...
भंडारा जिल्ह्यातून मुंबई-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग जातो. देशातील प्रमुख महामार्गात त्याची गणना होते. अहोरात्र वाहनांची वर्दळ असते. डांबरी असलेल्या या महामार्गावर पावसाळ्याच्या दिवसात मोठाले खड्डे पडले आहेत. एक किलोमीटर अंतरातील खड्डे मोजतानाही कु ...
Delhi Mumbai Expressway Nitin Gadkari video: दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस हायवेसाठी मंत्रालयाचे बजेट केवळ 1 लाख कोटींचे आहे. मात्र, आम्ही 15 लाख कोटींचा रस्ता बनवत आहोत. जर आम्ही गुंतवणूकदारांकडून पैसे घेत असून तर त्यांना तो मागेही द्यावा लागणार आहे, असे ...