...परंतु, ही जमीन बँकेकडे गहाण ठेवल्याच्या आरोपाची येत्या चार महिन्यांत चौकशी करा आणि कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास कायद्याप्रमाणे कारवाई करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ...
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सत्तेत असताना चित्रा वाघ यांनी २०२१मध्ये संजय राठोड यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावेळी राठोड वनमंत्री होते. ...
कोणत्याही पक्षावर अन्याय होऊ नये यासाठी सावधगिरीची तरतूद म्हणून प्रतीक्षा कालावधी असतो. कारण यादरम्यान दाम्पत्यांमध्ये सलोख्याचीही शक्यताही असते, असे न्या. गौरी गोडसे यांच्या एकलपीठाने २५ जुलैच्या आदेशात म्हटले आहे. ...
Old Rajendra Nagar Basement Case: दिल्लीतील ओल्ड राजेंद्रनगर येथे एका कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरून झालेल्या दुर्घटनेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सुरू असलेल्या तपासावरून दिल्ली हायकोर्टाने आज पोलिसांना चांगलेच फटकारले ...
Sourav Ganguly News: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली सध्या एका मोठ्या वादात सापडण्याची चिन्हं दिसत आहेत. सौरव गांगुली यांनी कारखाना उभारण्यासाठी केवळ एक रुपयामध्ये ९९९ वर्षांसाठी जमीन कशी काय घेतली, याबाबत ...