सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणाच्या आधारे मराठा समाजास सरकारी नोकऱ्या व शिक्षणाच्या प्रवेशांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्यास सरकारने केलेल्या नव्या कायद्याला सोमवारी उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. ...
माजी मंत्री रणजित देशमुख यांच्याविरुद्ध विशेष प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयात धनादेश अनादराचा खटला चालणार आहे. या न्यायालयाने नोटीस बजावल्यामुळे देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून खटल्यावर स्थगि ...
पारंपरिक ऊर्जेच्या वापरामुळे होणाऱ्या प्रदूषणाचे दुष्परिणाम सर्व जग अनुभवत आहे. तसेच, पारंपरिक ऊर्जास्रोत कधी ना कधी संपणार आहे. त्यामुळे सौरऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जास्रोतांना प्रोत्साहन देणे काळाची गरज आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन ...
विलंबाने एफआयआर नोंदविण्यात आल्यामुळे खटला निरर्थक ठरवून त्याला प्रारंभालाच कचरापेटीत फेकून दिले जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी दिला. ...
हिंदू दत्तकविधान कायद्यानुसार ख्रिश्चन व्यक्तीला मूल दत्तक घेण्याचा अधिकार आहे किंवा नाही, हा महत्त्वपूर्ण प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचला आहे. ...
पार्किंग मोफत ठेवायचे की त्यासाठी पैसे आकारायचे या मुद्यावरून तब्बल १५ महिन्यांपासून बंद असलेले कौटुंबिक न्यायालयातील दोन मजली पार्किंग कधी सुरू होणार याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. १ नोव्हेंबर व त्यानंतर दिवाळी झाली की पार्किंग सुरू होईल, अशी चर्चा ...
अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार करणाऱ्या आरोपींना कमाल शिक्षा सुनावणे गरजेचे आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी नुकताच एका प्रकरणात दिला. ...