जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी काय धोरण आहे अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने करून यावर दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. ...
नागपूर शहरातील बहुचर्चित यश बोरकर खून प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये गुरुवारपासून अंतिम सुनावणीला सुरुवात झाली. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांचे न्यायपीठ हे प्रकरण ऐकत आहे. ...
अखंड भारताची फाळणी धर्माच्या आधारे झाल्यानंतर पाकिस्तानने स्वत:ला इस्लामी राष्ट्र म्हणून जाहीर केले. भारतही त्याच वेळी ‘हिंदू राष्ट्र’ घोषित व्हायला हवे होते. पण आपण धर्मनिरपेक्ष राहणेच पसंत केले, असे कट्टर हिंदुत्ववादी भाष्य मेघालय उच्च न्यायालयाने ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीचा मार्ग बुधवारी मोकळा झाला. या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावल्या. ...
आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थळ असलेल्या दीक्षाभूमीचा सर्वांगीण विकास करण्यात यावा, अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ...
अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता राखीव उत्तर नागपूर मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ. मिलिंद माने यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी खारीज केली. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी हा निर्णय दिला ...
शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लागले असल्यामुळे वाहनचालकांना वाहतूक नियम तोडणे चांगलेच महागात पडत आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने एप्रिल-२०१७ ते आॅक्टोबर-२०१८ पर्यंत १५३३ ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले आहेत. तसेच, वाहतूक विभागाने वाहतूक नियम तोडणाऱ्या ...