मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अपसंपदा प्रकरणातील आरोपी दीपक खूबचंद बजाज याला वैद्यकीय उपचारासाठी तात्पुरता जामीन देण्यास नकार दिला. तसेच, त्याच्यावर सरकारी रुग्णालयात आवश्यक उपचार करण्यात यावेत असा आदेश राज्य सरकारला देऊन संबंधि ...
हर्सूल तलावातील अवैध वाळू व माती उपशासंदर्भात सहा आठवड्यांत निर्णय घेण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी याचिका निकाली काढली. ...
राजकीय नेत्याविरुद्ध सोशल मीडियावर व्यंगचित्र आणि इतर मजकूर पोस्ट केला म्हणून मारहाण करून धमकी दिल्याच्या प्रकरणात दीपक डोंगरे याला खंडपीठाचे न्या. व्ही.के. जाधव यांनी १५ हजारांच्या वैयक्तिक बंधपत्रासह इतर अटींवर अटकपूर्व जामीन मंजूर केला. ...
उदगीर नगरपालिकेचे नगरसेवक बापूराव पुंडलिकराव येलमाटे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या अनुषंगाने न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. एस.एम. गव्हाणे यांच्या खंडपीठाने राज्य शासन व लातूर जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीला न ...
राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यम शाळांमध्ये सीबीएसईची पुस्तके खरेदी करण्याची पालकांना सक्ती केली जाते असा दावा करणारे नागरी हक्क संरक्षण मंचचे केंद्रीय अध्यक्ष जनार्दन मून यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी स्वत:च ...
नमकगंज (मस्कासाथ) येथील दाजी मराठी प्राथमिक शाळा परिसरात बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाविरुद्धची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी फेटाळून लावली. हे सभागृह अनधिकृत नसल्याचा निष्कर्ष न्यायालयाने निर्णयात नोंदवला. न्याय ...