शेंद्रा येथील मांगीरबाबा यात्रेतील गळ टोचणी प्रथेसह इतर अनिष्ट रूढींविरुद्ध दाखल जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान आपले म्हणणे सादर करण्यासाठी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने वेळ मागून घेतला. ...
अलिबाग येथील किहिम बीचनजीक असलेल्या नीरव मोदीचा बंगाल जमीनदोस्त करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरु आहे ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील मूळ गावात बळजबरीने प्रवेश केलेल्या पुनर्वसित गावकऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करून दोन आठवड्यात अहवाल सादर करण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला. तसेच, राज्याचे मुख्य सच ...
बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याला १९ प्रकारचे आजार जडले आहेत. त्यामुळे आवश्यक उपचार करण्यासाठी त्याला जामीन मंजूर करण्यात यावा, अशा व ...
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशातील १५ टक्के केंद्रीय कोट्यामध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळावे याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करणारे अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे व ओबीसी विद्यार्थिनी राधिका राऊत ...
गणेश टेकडी मंदिरापुढील २.१८ हेक्टर जमीन रिकामी करण्याच्या आदेशाला मध्य प्रदेश मार्ग परिवहन महामंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. ही जमीन १९६२ पासून महामंडळाच्या ताब्यात व वापरात आहे. ...