लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

विधी विद्यापीठातील विकास कामे थांबवू नका : हायकोर्टाचे निर्देश - Marathi News | Do not stop the development works of Law University: High Court directives | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधी विद्यापीठातील विकास कामे थांबवू नका : हायकोर्टाचे निर्देश

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठातील पायाभूत विकास कामे थांबविण्यात येऊ नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिले. तसेच, या विकास कामांना आचारसंहिता लागू होणार नाही, अस ...

लिलाव सुरूच राहणार; नीरव मोदीच्या कंपनीला हायकोर्टाचा तूर्तास दिलासा नाही   - Marathi News | Auction will continue; Nirav Modi's company does not have any comfort in the High Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लिलाव सुरूच राहणार; नीरव मोदीच्या कंपनीला हायकोर्टाचा तूर्तास दिलासा नाही  

लिलावाला स्थगिती देण्याची मागणी करत नीरव मोदीच्या कंपनीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ...

टॅक्स दरवाढ; भारिप-बमसंची याचिका निकाली - Marathi News |  Tax hikes; Bharip-bms petition in highcourt | Latest akola News at Lokmat.com

अकोला :टॅक्स दरवाढ; भारिप-बमसंची याचिका निकाली

अकोला: महापालिका प्रशासनाने तब्बल ६० टक्के दराने करवाढ केल्याचा आक्षेप नोंदवत भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेली याचिका न्यायमूर्ती आर. के. देशपांडे, न्यायमूर्ती विनय जोशी यांनी निकाली काढली आहे. ...

- तर मुख्य सचिवांनी व्यक्तीश: हजर व्हावे : हायकोर्टाची तंबी - Marathi News | - Then Chief Secretaries should be personally present: HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :- तर मुख्य सचिवांनी व्यक्तीश: हजर व्हावे : हायकोर्टाची तंबी

केडीके महाविद्यालय व नागपूर तंत्रविद्यानिकेतन येथील १९ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासंदर्भातील वादावर येत्या १२ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्यात यावे. अन्यथा, राज्याचे मुख्य सचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू व इतर प्रत ...

वीज नियामक आयोगाला हायकोर्टाचा दणका - Marathi News | High Court hammered to the Electricity Regulatory Commission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज नियामक आयोगाला हायकोर्टाचा दणका

जनसुनावणीची ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग नष्ट करण्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी या विनंतीचा जनहित याचिकेत समावेश करण्याला अनुमती देणारा आदेश मागे घेण्याकरिता महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने दाखल केलेला अर्ज मुंबई उच्च न्य ...

नागपूरचे  अनिल किलोर, अविनाश घरोटे यांची न्यायमूर्तीपदी नियुक्तीची शिफारस - Marathi News | Anil Kilor , Avinash Ghorote from Nagpur recommendation as the judge | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचे  अनिल किलोर, अविनाश घरोटे यांची न्यायमूर्तीपदी नियुक्तीची शिफारस

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नागपूर येथील अ‍ॅड. अनिल किलोर व अ‍ॅड. अविनाश घरोटे यांच्यासह एकूण पाच वकिलांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस सोमवारी केंद्र सरकारला केली. अन्य तीन वकिलांमध्ये अ‍ॅड. एन. बी. ...

हायकोर्टात माओवादी साईबाबाचा जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | In the high court, Maoist Saibaba bail application is rejected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टात माओवादी साईबाबाचा जामीन अर्ज फेटाळला

बेकायदेशिर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याचा शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खारीज केला. न्याय ...

पहिल्या पतीशी घटस्फोट न घेता केलेले दुसरे लग्न अवैध - Marathi News | Second wedding without first divorce is illegal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहिल्या पतीशी घटस्फोट न घेता केलेले दुसरे लग्न अवैध

पत्नीने हयातीत असलेल्या पहिल्या पतीशी अधिकृतरीत्या घटस्फोट न घेता दुसरे लग्न केल्यास ते लग्न निरर्थक व अवैध ठरते असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला. ...