महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे. महाराष्ट्राकरिता ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे ...
बंदिवानांची इत्थंभूत माहिती ठेवण्यासाठी आणि त्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व कारागृह प्रशासन यांनी आपसात, तसेच, न्यायालयासोबत त्रुटीरहीत समन्वय राहण्याकरिता काय उपाययोजना करण्यात आल्या याची माहिती येत्या १२ एप्रिलपर्यंत सादर करण्या ...
कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहेत अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेला केली व यावर ३ एप्रिलपर्यंत विस्तृत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...
महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनने (एमसीआयएम) नोंदणी नुतनीकरण्याच्या नावावर डॉक्टरांकडून कोट्यवधी रुपयांची नियमबाह्य वसुली सुरू केली आहे. याप्रकरणी ‘निमा’ संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे, अशी माहिती डॉ. रवीं ...
लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूूट ऑफ टेक्नॉलॉजी (एलआयटी) येथील प्राध्यापक व इतरांची १७ रिक्त पदे भरण्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ग्रीन सिग्नल दिला. ...
लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूूट ऑफ टेक्नॉलॉजी (एलआयटी) येथील प्राध्यापकाची २९ आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे १ ही ३० रिक्त पदे भरण्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ग्रीन सिग्नल दिला. पदभरतीची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी. लोकसभा निवडणुक ...