लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

हायकोर्ट :  दंत महाविद्यालय अधिष्ठात्यांना फटकारले - Marathi News | High Court: Dental College Dean scolded | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट :  दंत महाविद्यालय अधिष्ठात्यांना फटकारले

एका आदेशाचे पालन झाले नसल्याची बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी शासकीय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांना फटकारले. ...

वैद्यकीय प्रवेशावरील याचिका मुंबईत स्थानांतरणास नकार - Marathi News | Denial of transfer of medical admission to Mumbai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैद्यकीय प्रवेशावरील याचिका मुंबईत स्थानांतरणास नकार

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित असलेल्या डेंटल सर्जरी, एम. डी. व एम. एस. या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांतील प्रवेशासंदर्भातील याचिका मुंबई येथे स्थानांतरित करण्याचा अर्ज मुख्य न्यायमूर्तींनी मंगळवारी फेटाळून लावला. ...

हायकोर्टाचा आदेश : विदर्भ हॉकी संघटनेवर प्रशासक नियुक्त करा - Marathi News | Order of the High Court: Appoint an administrator on the Vidarbha Hockey Association | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाचा आदेश : विदर्भ हॉकी संघटनेवर प्रशासक नियुक्त करा

अंतर्गत वादामुळे अस्थिर झालेल्या विदर्भ हॉकी संघटनेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी धर्मादाय उपायुक्तांना दिला. ...

साताऱ्यातील राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा अडचणीत : हायकोर्टात याचिका - Marathi News | The state-level basketball competition in Satara is a problem: a petition in a high court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साताऱ्यातील राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा अडचणीत : हायकोर्टात याचिका

नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेसह एकूण १२ जिल्हा संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करून महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे सातारा येथे आयोजित राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्ध ...

हायकोर्ट : त्या मायलेकाला पाच लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश - Marathi News | High Court order : That mother and son to compensate Rs. 5 lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : त्या मायलेकाला पाच लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश

धंतोली पोलिसांनी खून प्रकरणात गोवल्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या शीला व मनोज मधुकर गुडधे या मायलेकाला येत्या ३० एप्रिलपर्यंत पाच लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व विनय ...

काटोलची पोटनिवडणूक रद्द : हायकोर्टाचा निर्णय - Marathi News | Katol's Bye-Elections Canceled: The High Court's Decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काटोलची पोटनिवडणूक रद्द : हायकोर्टाचा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी विधानसभेच्या काटोल मतदारसंघाची पोटनिवडणूक रद्द केली. भारतीय निवडणूक आयोगाद्वारे या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम बेकायदेशीररीत्या जाहीर करण्यात आला असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. असे असले तरी, भारतीय नि ...

गुजरात हायकोर्टाचा भाजपाला धक्का; फेरनिवडणूक होणार - Marathi News | Gujarat HC sets aside election of BJP's Dwarka MLA Pabubha Manek | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात हायकोर्टाचा भाजपाला धक्का; फेरनिवडणूक होणार

गुजरात हायकोर्टाने शुक्रवारी भाजपाला मोठा झटका दिला आहे. ...

काटोल पोटनिवडणुकीवर शुक्रवारी फैसला - Marathi News | Katol bypoll elections decision on Friday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काटोल पोटनिवडणुकीवर शुक्रवारी फैसला

विधानसभेच्या काटोल मतदार संघातील पोटनिवडणुकीविरुद्धच्या रिट याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ उद्या शुक्रवारी दुपारी २.३० वाजता निर्णय जाहीर करणार आहे. ...