गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथील आरोपी डॉ. अनिलकुमार श्यामस्वरूप शुक्ला याच्याविरुद्ध भूखंड बळकावण्याच्या प्रकरणात दाखल एफआयआर व दोषारोपपत्र रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला. यासंदर्भात शुक्लाने रिट याचिका दाखल केली होती ...
जात सिद्ध करण्यासाठी जुनी कागदपत्रे अत्यंत उपयोगी ठरतात. एका प्रकरणात पणतीला तिच्या पणजोबाने काढून ठेवलेल्या जात वैधता प्रमाणपत्राचा फायदा झाला. त्या आधारावर पणतीला समान जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी पात्र ठरविण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या न ...
कर्जदाराकडून कर्ज वसूल करण्यामध्ये प्राधान्याधिकार मिळावा याकरिता स्टेट बँकऑफ इंडिया व आयडीबीआय बँक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील इन्फन्ट जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूलमधील आदिवासी अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाची चौकशी व आवश्यक कारवाई करण्याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी चार सदस्यीय समिती स्थापन केली. ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाद्वारे प्रदान पीएच.डी पदवीला मान्यता नाकारण्यावर दाखल करण्यात आलेले प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालय व विद्यापीठ अनुदान आयोग यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध आढळून आल्यास दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त दावाखर्च ...
अल्पवयीन मानसिक आजारी मुलीला वासनेची शिकार करणाऱ्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला. आरोपीची दहा वर्षे कारावास व अन्य शिक्षा न्यायालयाने कायम ठेवली. न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांनी हा निर्णय दिला. ही घटना सावनेर तालुक्यातील ...