राजपत्रात नाव बदलण्याकरिता करण्यात येणाऱ्या ऑनलाइन अर्जात ट्रान्सजेन्डरसाठीही एक स्तंभ उपलब्ध करणे आवश्यक आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदविले. ...
सातपूरच्या शिवाजीनगर कार्बननाका येथे राहणाऱ्या पल्लवी संसारे (३४) व मुलगा विशाल (७) या दोघांच्या दुहेरी हत्याकांडात जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेले रामदास शिंदे याची मुंबई उच्च न्यायालयाने खटल्यातून निर्दाेष मुक्तता केली आहे. ...
अकोला येथील अॅड. मधुसुदन बी. शर्मा (५०), दिनेश रामेश्वरलाल खुरानिया (४०), अजय नीळकंठ जोशी (४०) व श्रवण काशिद या चार वकिलांनी न्यायालयाचा अवमान केल्याचे प्रथमदृष्ट्या दिसून येते असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नोंदवले. ...
१६ वर्षांखालील आंतरजिल्हा राज्य बास्केटबॉल स्पर्धा कायदेशीररीत्या आयोजित करण्यासाठी बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने तदर्थ समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्या समितीमध्ये समावेश करण्यात येणाऱ्या प्रतिनिधींची नावे बुधवारी सकाळी १०.३० वाजतापर्यंत ...