विदर्भ हॉकी संघटनेचे सदस्य स्वत:च्या स्वार्थासाठी आपसातील वाद वाढवत असल्यामुळे खेळाडूंच्या करिअरचे नुकसान होत आहे, असे कठोर ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी ओढले. तसेच, सदस्यांच्या स्वार्थी वृत्तीवर नाराजी व्यक्त केली व संघटन ...
सखी इलेक्ट्रिकल्स अॅन्ड अप्लायन्सेस व सिस्का एलईडी लाईटस् यांना नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील रस्त्यांवर सीएफएल लाईटस्च्या जागी एलईडी लाईटस् लावण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. २३ जानेवारी २०१९ रोजी कंत्राटाचा कार्यादेश जारी करण्यात आला आहे. त्याविरु ...
गेल्या नऊ वर्षापासून प्रलंबित थकीत कर वसुलीसंदर्भातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी फेटाळून लावली. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी हा निर्णय दिला. ...
अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमधील बदलीपात्र शिक्षकांची माहिती संगणक प्रणालीत समाविष्ट करू देण्याची अंतरिम मुभा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. मंगेश पाटील यांनी दिली. ...
तेराव्या वित्त शिफारशीनुसार मंजूर झालेला निधी अकोला महापालिका आयुक्त बंगल्याच्या नूतनीकरणावर खर्च करण्यात आला आहे. या कामाचा २५ऑक्टोबर २०१० रोजीच्या शासन निर्णयात समावेश नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याची गंभीर दखल घेतली आह ...