मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका कर्मचाऱ्याच्या बडतर्फीसंदर्भातील प्रकरणात महात्मे आय हॉस्पिटलचे प्रोप्रायटर व राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे यांना नोटीस बजावून २४ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. प्रकरणावर न्यायमूर्ती ...
नागपूर फ्लाईंग क्लब येथील चिफ फ्लाईट इन्स्ट्रक्टरचे रिक्त पद भरण्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रक्रियेचा रेकॉर्ड सादर करण्यात यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिला व संबंधित प्रकरणावर २८ जून रोजी पुढील सुनाव ...
२०१७ मध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी चक्काजाम आंदोलन केल्यामुळे माजी मंत्री राजेंद्र मुळक व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध रामटेक पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी रद्द केला. न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पु ...
लिफ्टसाठी पॉवर बॅकअप व अन्य आकस्मिक सेवांकरिता जिल्हा न्यायालयामध्ये २० दिवसात नवीन जनरेटर बसविण्यात यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला. ...
गेल्या नीट परीक्षेमध्ये एका योग्य उत्तराला चुकीचे ठरविण्यात आले. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे पाच गुणांचे नुकसान झाले असा दावा गिरीश भिवगडे या विद्यार्थ्याने केला आहे. यासंदर्भात त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली ...
कामठी नगर परिषदेचे अध्यक्ष मोहम्मद शाहजहा शफत अहमद, नगरसेवक मोहम्मद अक्रम अब्दुल अजिज व मोहिसीनूर रेहमान साफिया कैसर यांच्या अपात्रतेसंदर्भातील निवेदनावर तातडीने निर्णय घेण्यात यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी जिल्हाधि ...