‘भीम’ हा धार्मिक शब्द असल्याचे भारतीय निवडणूक आयोगाचे मत असून, त्यामुळे आयोगाने भीम सेना या पक्षाला राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून मान्यता नाकारली आहे. त्या निर्णयाविरुद्ध भीम सेनेचे अध्यक्ष श्रीधर साळवे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात र ...
हे धक्कादायक असले तरी खरे आहे. अंबाझरी तलाव परिसरात विविध २२ मार्गांनी प्रवेश करता येतो. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात मानवी हस्तक्षेप होत आहे. तसेच, जनावरे व कुत्रे २४ तास परिसरात वावरत असतात. त्याचा या परिसरावर वाईट परिणाम होत आहे. मुंबई उच्च ...
लोकसभेच्या नागपूर मतदारसंघाचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात तीन निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्या प्रकरणात न्यायमूर्ती अतुल चांदुरकर यांनी गुरुवारी गडकरी व भारतीय निवडणूक आयोगा ...
आयुष्यात सर्वोत्तम व्हायचे असेल तर, निरंतर शिकत राहणे आवश्यक आहे. नवीन काहीच शिकायची इच्छा नसणारा कधीच प्रगती करू शकत नाही, असे मत शहरातील प्रसिद्ध वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. ...