वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी नोंदवलेले महाविद्यालयांचे पर्याय अहस्तक्षेपीय असतात. एकदा पर्याय नोंदवल्यानंतर त्यात कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दिला व यासंदर्भातील रिट या ...
वासनकर गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणातील आरोपी ताजश्री समूहाचे संचालक अविनाश रमेश भुते यांच्यावरील आरोपांचा तक्ता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आला आहे. न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पुष्पा गणेडीवाला यांनी तो तक्ता रेकॉर्डवर घेऊ ...
नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आर्थिक घोटाळा प्रकरणातील आरोपी माजी आमदार अशोक शंकर धवड (६५) व त्यांच्या पत्नी किरण (५९) यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणी पूर्ण ...
अंबाझरी तलावाच्या बॅक वॉटर परिसरातील वनाचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच, त्याअंतर्गत १२ सदस्यीय संयुक्त व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीची एक आठवड्यात बैठक होणार आहे. ...